लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर, मराठी बातम्या

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
Kerala Elephant Death: घृणास्पद घटना, अमानुषपणे केलेल्या गर्भवती हत्तीणीच्या हत्येवर भडकले बॉलिवूडकर   - Marathi News | Kerala Elephant Death: Hateful incident, inhumane killing of pregnant elephant sparks outrage in Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kerala Elephant Death: घृणास्पद घटना, अमानुषपणे केलेल्या गर्भवती हत्तीणीच्या हत्येवर भडकले बॉलिवूडकर  

बॉलिवूडच्या कलाकारांनीदेखील या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. कलाकारांनी ट्विट करत या अमानुषपणे केलेल्या हत्तीणीच्या हत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...

Wow! मेकअपविनाही खुलले सौंदर्य, तुम्ही तिला ओळखले का? - Marathi News | Did You Saw Shraddha kapoor Joshi This Pic, Without makeup looking gorgeous-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Wow! मेकअपविनाही खुलले सौंदर्य, तुम्ही तिला ओळखले का?

. 'आशिकी 2', 'एक व्हिलन', 'एबीसीडी 2', 'बागी', 'रॉक ऑन 2' 'स्त्री' अशा तिच्या विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत. ...

सलमान खानच्या 'लकी'द्वारे ही स्टार किड करणार होती बॉलिवूड डेब्यू, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Did you know Shraddha Kapoor was offered to debut opposite Salman Khan at age of 16? PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या 'लकी'द्वारे ही स्टार किड करणार होती बॉलिवूड डेब्यू, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री

ही गोष्ट या अभिनेत्रीनेच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितली आहे. ...

श्रद्धा कपूर या विवाहित अभिनेत्यासोबत होती नात्यात, वडिलांनी तिला फरफटत नेले होते त्याच्या घरातून - Marathi News | When Shakti Kapoor dragged Shraddha out of then-beau Farhan Akhtar's house PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूर या विवाहित अभिनेत्यासोबत होती नात्यात, वडिलांनी तिला फरफटत नेले होते त्याच्या घरातून

या अभिनेत्यासोबत श्रद्धा लीव्ह इन मध्ये राहात असल्याचे म्हटले जात होते. ...

सोशल मीडियामुळे 'या' अभिनेत्रीला मिळाला होता ब्रेक, आज आहे आघाडीची नायिका - Marathi News | Shraddha kapoor Got Oppotunity To Act In Movie Through Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियामुळे 'या' अभिनेत्रीला मिळाला होता ब्रेक, आज आहे आघाडीची नायिका

सध्या बॉलीवुडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांची मुलं-मुलांनी सिनेमात एंट्री केली आहे. पण एक अभिनेत्री अशीही आहे जिने सिनेमात एंट्री केल्यानंतर रसिकांना ही कोणाची मुलगी आहे याची ओळख पटली.  ...

Exclusive! जेनेलियाच्या कमबॅकवर नवरा रितेश देशमुखने दिले हे उत्तर - Marathi News | Exclusive! Answer by husband Ritesh Deshmukh on Genelia D'souza's Comeback | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive! जेनेलियाच्या कमबॅकवर नवरा रितेश देशमुखने दिले हे उत्तर

लोकमतशी बोलताना रितेश देशमुखने जेनेलियाच्या कमबॅकबद्दल सांगितलं. ...

‘फुलराणी’ साकारताना या अभिनेत्रीला मिळणार नाही बॉडी डबल, स्वतःलाच घ्यावी लागणार मेहनत - Marathi News | Parineeti Chopra Wont Get Body Doub;e To Play Saina Nehwal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘फुलराणी’ साकारताना या अभिनेत्रीला मिळणार नाही बॉडी डबल, स्वतःलाच घ्यावी लागणार मेहनत

सायना नेहवाल साकारताना परिणिती हुबेहूब तिच्यासारखीच वाटावी.शिवाय त्यात डुप्लिकेटकडून सीन चित्रित करुन कुठल्याही प्रकारची तडजोड करणं दिग्दर्शक अमोल कोल्हे यांना मान्य नाही. ...

दिशा पटानीचा सिझलिंग लूक आला आहे चर्चेत, बोल्ड अदांनी या गाण्यातून घायाळ करण्यासाठी झाली सज्ज - Marathi News | Disha Patani's sizzling look will be seen in this song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिशा पटानीचा सिझलिंग लूक आला आहे चर्चेत, बोल्ड अदांनी या गाण्यातून घायाळ करण्यासाठी झाली सज्ज

दिशा पटानीचा सिझलिंग लूक आला आहे चर्चेत ...