लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर, मराठी बातम्या

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
संपल्या नाहीत दीपिका, सारा आणि श्रद्धाच्या अडचणी, NCB कडून क्लीन चीट नाहीच... - Marathi News | No clean chit to Deepika Padukone, Sara Ali Khan and Shraddha Kapoor says NCB | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संपल्या नाहीत दीपिका, सारा आणि श्रद्धाच्या अडचणी, NCB कडून क्लीन चीट नाहीच...

अशी चर्चा होती की, या अभिनेत्रींना एनसीबीने क्लीन चीट दिली आहे.  पण बुधवारी ही चर्चा खोटी असल्याची आणि अभिनेत्रींना क्लीन चीट न दिल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. ...

Sushant Singh Rajput Case: तीन बड्या अभिनेत्रींपाठोपाठ आता बडे अभिनेते NCB च्या रडारवर - Marathi News | Sushant Singh Rajput Case: After three big actresses, now big actors are on NCB's radar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Case: तीन बड्या अभिनेत्रींपाठोपाठ आता बडे अभिनेते NCB च्या रडारवर

Sushant Singh Rajput Case : रिया सध्या भायखळा कारागृहात असून NCB लवकरच अन्य तारकांविरोधात कारवाई करण्याची शक्यता आहे. आता बॉलिवूडमधील अभिनेत्यांची नावे उघडकीस आली असून ते NCB च्या रडारवर आले आहेत. ...

सारा अली खान आणि श्रद्धा कपूरच्या चौकशी दरम्यान NCB कडून झाली होती मोठी चूक, मग टीमने उचलले हे पाऊल - Marathi News | Ncb forgets to take shraddha kapoor sara ali khan signatures after seizing phones visits their home to collect | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खान आणि श्रद्धा कपूरच्या चौकशी दरम्यान NCB कडून झाली होती मोठी चूक, मग टीमने उचलले हे पाऊल

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनसीबीकडून एक मोठी चूक झाली आहे. ...

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी NCB प्रमुख मुंबईत दाखल, घेतली तपास अधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | NCB chief arrives in Mumbai in Bollywood drugs case, taken meeting with officials | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी NCB प्रमुख मुंबईत दाखल, घेतली तपास अधिकाऱ्यांची बैठक

या बैठकीनंतर कारवाईचा फास आवळणार की मोठी कारवाई होणार याकडे  लक्ष लागले आहे.  ...

IPLप्रमाणे कलाकारांच्या NCB चौकशीच्या थेट प्रक्षेपण हक्कांचाही लिलाव करा; काँग्रेसचा सरकारला सल्ला - Marathi News | congress leader sachin sawant slams modi government over drug probe by ncb | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :IPLप्रमाणे कलाकारांच्या NCB चौकशीच्या थेट प्रक्षेपण हक्कांचाही लिलाव करा; काँग्रेसचा सरकारला सल्ला

लिलावातून पैसे मिळतील, त्याचा वापर बिहारमध्ये होईल; काँग्रेसचा मोदी सरकारला उपरोधिक सल्ला ...

दीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवनाबाबत तिघींकडून इन्कार - Marathi News | Sushant Singh Rajput Case : Deepika, Sara, Shraddha interrogated by NCB, three denies about drug consumption | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवनाबाबत तिघींकडून इन्कार

Sushant Singh Rajput Case : क्लिनचिट नाही, मात्र तूर्तास पुन्हा चौकशीही नाही ...

बॉलिवूडमधील ड्रग्स घेणाऱ्यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन होऊ देणार नाही; रामदास आठवलेंचा इशारा - Marathi News | Not allow the filming of drug addicts Bollywood celebrity Says Ramdas Athavale | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बॉलिवूडमधील ड्रग्स घेणाऱ्यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन होऊ देणार नाही; रामदास आठवलेंचा इशारा

स्त्री पुरुष भेदभाव नसावा मात्र यात केवळ अभिनेत्रींचीच नावे पुढे येत आहेत या प्रश्नांकडेही नार्कोटिक्स विभागाने लक्ष द्यावे असं आवाहन त्यांनी केले आहे. ...

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन - Marathi News | Deepika to be questioned in three-four rounds, NCB confiscates mobile phone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

Sushant Singh Rajput Case : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीची टीम दीपिकाची तीन - चार राउंडमध्ये चौकशी करणार आहे. प्रश्न सुरू करण्यापूर्वी दीपिकाला NDPS अॅक्ट समजावला गेला. ...