श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर टीजेएमएम या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सिनेमाचे टायटलच अद्याप कोणाला माहित नव्हते. मात्र आता चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. ...
गोविंदा थर लावून हंडी फोडतात मात्र आम्ही ५० थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. ...
Siddhanth Kapoor Rave Party Drug Case: सिद्धांत कपूर हा शक्ती कपूरचा मुलगा आहे तर अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूर देखील एनसीबीच्या रडारवर आली होती. ...
Shraddha kapoor Brother Siddhanth Kapoor Detained: सिद्धांत कपूर हा शक्ती कपूरचा मुलगा आहे. सिद्धांत स्वतःही फिल्म लाइनमध्ये आहे. तो अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे. ...
Shraddha Kapoor Break Up: होय, श्रद्धा कपूर व रोहन श्रेष्ठा यांचं ब्रेकअप झाल्याचा दावा केला जातोय. हे ब्रेकअप का झालं? हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. ...