मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले... २०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट २०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट सततच्या पावसामुळे पश्चिम रेल्वेत लोकलमध्ये गळती; प्रवाशांचा भिजत प्रवास, Video व्हायरल कोल्हापुरातील हिंडाल्कोच्या बॉक्साइट खाणीला नकार; वन सल्लागार समितीचा निर्णय मीरा रोड - महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात शेजारील इमारतीचे पडले प्लास्टर, घटनेनंतर गुन्हा दाखल करून दंड वसूल मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा कणकवली - गरिबांचा डॉक्टर हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.य.बा.दळवी यांचं वृद्धापकाळाने निधन दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, ""कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर! म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार! पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
Shopping, Latest Marathi News
Amazon Shopping In Marathi : फेस्टिव्ह सिझनपूर्वी Amazon कडून ग्राहकांना आणि विक्रेत्यांना मराठीतून खरेदी विक्री करण्याची देण्यात आली सुविधा. ...
सध्या ऑनलाइन शॉपवरून खरेदी-विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल होतांना दिसते. ऑनलाईन खरेदी ग्राहकांसाठी जितकी सुखकर आणि सोयीची आहे. परंतु अशाप्रकारे खरेदी करताना ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे प्रकारही समोर आले आहेत. ...
दिग्गज ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon.com Inc आणि Cloudtail नं आपली पार्टनरशीप संपवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी संपणार करार. ...
ias g surya praveen chand visit fertilizer shop : जी सूर्य परवीन चंद यांना असे दिसून आले की, अनेक दुकानदार एमआरपीपेक्षा जास्त किंमतीत डायमोनियम फॉस्फेट (डीएपी) आणि युरिया विकत आहेत. ...
बऱ्याचदा आपण ज्या प्रकारचे कपडे घालतो, त्यावरून आपले वय ठरवले जाते. कपड्यांचा चॉईस जर चुकीचा झाला तर आपण आहे त्यापेक्षा अधिक वयाचे दिसू लागतो आणि आपल्याला काकूबाई ठरवलं जातं.. म्हणून कपड्यांचा चॉईस परफेक्ट हवा... ...
Coronavirus Restrictions : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं घातले आहेत निर्बंध. अतार्किक नियमांमुळे व्यापारी मेटाकुटीला. ...
Amazon Online Shopping : चुकून अॅमेझॉननं ६ हजारांत विकला लाखाचा एसी. इतकंच काय तर त्यावर दिला ईएमआयचाही ऑप्शन. ...
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तिने सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याचा घेतला निर्णय ...