जिल्हा प्रशासनाने दुकानदारांना ठरलेल्या वेळेत दुकाने सुरु करुन त्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळावे तसेच हॅण्ड वॉशची व्यवस्था करुन त्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशीत केले आहे. मात्र, मंगळवारी शहरातील बहूतांश दुकानामध्ये याचे उल्लंघन ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने लॉक डाऊन जाहीर केले आहे. या संधीचा गैरफायदा घेऊन चढ्या दराने किराणा मालाची विक्री करणार्या दुकानदारावर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीत साठेबाजी, दरवाढीच्या संदर्भात तक्रारी आल्यानंतर संबंधित अधिकाºयांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोणत्याही परिस्थितीत साठेबाजी आणि भाववाढ अस्वीकारार्ह असल्याचे स्पष्ट केले आहे. ...
शहरातील कापड विक्रेते, सराफी व्यावसायिकांसह किराणा व्यावसायिकांनीही स्वयंस्फूर्तींने लॉकडाऊन करीत शंभर टक्के दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यूचे कडेकोट पालन केले. जनता कर्फ्यूच्या माध्यमातून नाशिककारंनी कोरोनाविरोधी लढा जिंकण्यासाठी निर्धार केला आहे. त्य ...
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, परमिट रूम बार अॅण्ड रेस्टॉरंट, सर्व क्लब, देशी दारूची दुकाने, सर्व रेस्टॉरंट व पानठेले बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. ...