लखमापूर : ग्रामीण व शहरी भागात कोरोना साथीच्या रोगाने थैमान घातल्याने जवळ जवळ सर्वच नागरिकांना बाहेर पडणे, जिकीरीचे झाले आहे. लॉक डाऊन स्थिती असल्यामुळे नागरिकांना बाहेर जाण्यावर शासनाने काही बंधने घातली आहे. त्यामुळे काही खरेदी करायचे असले तरी बंधने ...
शहरातील रेशन दुकानदारांनी अचानक धान्य वितरण करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शनिवारी अनेक कार्डधारकांना धान्याविना परत जावे लागले. यामुळे गरीब कार्डधारकांची समस्या वाढली आहे. ...
बाजारात सद्य:स्थितीत चांगल्या काजूचा भाव प्रतिकिलो ७०० ते ८०० रुपये असा आहे. मात्र, शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी हा काजू ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो असा पॅकिंग करून विकला जात आहे. ...
तब्बल चार महिन्यानंतर राज्यातील व्यायामशाळा (जिम) अणि शॉपिंग मॉल सुरू करण्यास लवकरच परवानगी देण्याचे संकेत राज्य शासनाने बुधवारी दिले आहेत. शासनाने तारीख निश्चित करावी. शासनाच्या निर्णयामुळे जिम आणि शॉपिंग मॉल मालकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शासना ...
शहरातील व्यावसायिकाकांडून विशेष काळजी घेतली जात असून तोंडाला मास्क लावलेल्या ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायजरने हातांचे निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले जात आहे. ...
झोडगे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील रेशन वाटप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असून कोणतेही सामाजिक अंतर ठेवत नसल्याने आणि कुणी तोंडेवर मास्कलावत सनल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. ...