मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. हे चित्रीकरण आता लवकरच सुरू होणार असून चित्रीकरण करताना काही नियम कटाक्षाने पाळावे लागणार आहेत. ...
२००८ ला नेमबाजी सुरू करणाºया चंदीगड येथील २६ वर्षांच्या मुदगिलने दहा मीटर एअर रायफल प्रकारात विश्वचषकात रौप्य जिंकून टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठली आहे. ...
कोपरगाव शहरातील मद्य विक्रीची दुकाने सुरू करता येणार नसल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी मंगळवारी ‘लोकमत' शी बोलतांना सांगितले. दरम्यान, मंगळवारी सकाळी कोपरगावात दारू दुकानासमोर गर्दी करणारांना पोलिसांनी पिटाळून लावले. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालिकांचे चित्रीकरण थांबविण्याच्या निर्णयापाठोपाठ आता अखिल भारतीय चित्रपट महामंडळानेही सोमवारी चित्रीकरण थांबविण्याचे आवाहन केले आहे. ...
नाशिकचा नेमबाज देबजित राय याने राष्ट्रीय संघात स्थान मिळवून देदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेत शिकतानाच नेमबाजीचा नियमित सराव करीत देबजितने हे यश संपादन केले असून विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेची तयारी करतानाही त्याने त्याचा सराव नियमित सुरू ठेवला ...