आपल्यापैकी बरेच जण सहज बोलून जातात की, 15 आणि 16 वर्ष हे काय वय आहे का हो काही करुन दाखवण्याचे? हे वय आहे धम्माल मस्ती करत लाईफ एन्जॉय करण्याचे पण , या मताचे तुम्ही असाल तर हे वाक्य पुन्हा बोलताना दहा वेळा विचार करा. कारण, याच वयातील मुलंमुली यंदा मा ...
विहानची ही मेहनत माजी नेमबाज आणि क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांना माहिती होती. त्यामुळे त्यांनी ' विहान हा एका दिवसात स्टार झालेला नाही. यामागे त्याची कठोर मेहनत आहे,' असे म्हटले आहे. ...
भारताचा युवा नेमबाज शार्दुल विहानला पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या शिन ह्यूनहू याने विहानला पिछाडीवर टाकत सुवर्णपदक पटकावले. ...
कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्या २७ वर्षीय राहीने अंतिम फेरीत दिलेली कडवी झुंज पाहताना काळीज वर खाली होत होते. पण सुवर्णपदकाच्या इतक्या जवळ येऊन माघारी परतणे हे राहीला मान्य नव्हते. अखेरपर्यंत ती लढली आणि विजयाने तिला मुजरा केला. ...
Asian Games 2018 Shooting: तो जत्रेत फुगे फोडायला गेला की बक्षिस नक्कीच जिंकणार, ही त्याच्या घरच्यांनाही खात्री होती. त्यानेही घरच्यांना कधीच निराश केले नाही. त्याची हीच गोष्ट घरच्यांना भावली आणि त्यामुळेच त्यांनी आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ् ...