देशभरातून आलेले संत, महंत, महामंडलेश्वर यांच्या उपस्थितीत अभिषेक पार पडला. तत्पूर्वी सतीधाम लकडगंज येथून शोभायात्रा निघाली. भाविकांनी चाैकाचाैकात शोभायात्रेचे स्वागत केले. यानंतर बालाजी मंदिर परिसरातील मैदानात कार्यक्रम पार पडला. बाबा रामलखनदास यांन ...
भारतीय सैन्यदलाच्या विजयाप्रीत्यर्थ कºहाडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या विजय दिवस समारोह सोहळ्यास शुक्रवारी शोभायात्रेने दिमाखदार प्रारंभ झाला. या शोभायात्रेत अनेक चित्ररथ, महापुरुषांचे ...
ओझर टाउनशिप : राजकारणाचे शुद्धीकरण आजच्या काळाची गरज असून, राजकारणातला सेवाभाव लुप्त पावला आहे. जनतेचा सेवक स्वत:ला मालक समजू लागला आहे. मालकी दृष्टिकोन आला की तेथे भ्रष्टाचार सुरू होतो. आपल्या देशाला सर्वाधिक शक्तिशाली बनवायचे असेल तर खऱ्या लोकशाहीच ...
सांगली : पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, ढोलांच्या तालावर लेझीम पथकाचा ताल धरायला लावणारा ठेका आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांंच्या जयघोषात शुक्रवारी सायंकाळी ३० व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनास ग्रंथदिंडी ...
पुढील जयंतीपर्यंत बसवेश्वरांच्या पुतळ्याचे काम सुरू झाले पाहिजे. तोपर्यंत महापौरांना स्वस्थ बसू देणार नसून मे महिन्यात आंदोलन केले जाईल,असा इशारा शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी दिला. ...
जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दुचाकी रॅली काढण्यात अली. यावेळी रॅलीत फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथात अक्कमा देवी आणि महात्मा बसवेश्वरांची वेशभूषा साकारलेल्या बालकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ...