लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शोएब अख्तर

शोएब अख्तर

Shoaib akhtar, Latest Marathi News

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत.
Read More
आशिया चषकाची फायनल भारत आणि पाकिस्तान यांच्यात व्हायला हवी - शोएब अख्तर - Marathi News | Shoaib Akhtar has said that India and Pakistan should face each other in the final of Asia Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकाची फायनल भारत आणि पाकिस्तान यांच्यात व्हायला हवी - शोएब अख्तर

asia cup 2023, shoaib akhtar : आशिया चषकात यजमान पाकिस्तानला भारताकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला. ...

"आता अजून काय पाहिजे..."; भारत-पाक सामन्यावर शोएब अख्तरची बोलकी प्रतिक्रिया - Marathi News | Ind vs Pak Shoaib Akhtar reacts on Pakistan measurable defeat to Rohit Virat Rahul Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आता अजून काय पाहिजे..."; भारत-पाक सामन्यावर शोएब अख्तरची बोलकी प्रतिक्रिया

भारताने पाकिस्तानला तब्बल २२८ धावांनी केलं पराभूत ...

IND vs PAK Live : "पावसानं पाकिस्तानला वाचवलं", गिल-रोहितची स्फोटक खेळी अन् अख्तरची प्रामाणिक कबुली - Marathi News | asia cup 2023, IND vs PAK Live updates Shoaib Akhtar says rain saved Pakistan team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पावसानं पाकिस्तानला वाचवलं", गिल-रोहितची स्फोटक खेळी; अख्तरची प्रामाणिक कबुली

asia cup 2023, IND vs PAK Live updates : आशिया चषकात आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. ...

IND vs PAK Live : पाकिस्ताननं भारताला आयती संधी दिली; गिल-रोहितकडून धुलाई होताच अख्तरचं विधान - Marathi News | asia cup 2023, IND vs PAK Live updates After Shubman Gill and Rohit Sharma got off to a good start, Shoaib Akhtar questioned Pakistan captain Babar Azam's decision and said he should have batted first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्ताननं भारताला आयती संधी दिली; गिल-रोहितकडून धुलाई होताच अख्तरचं विधान

asia cup 2023, IND vs PAK Live updates : आशिया चषकात आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. ...

शाहीन आफ्रिदीच्या बॉलिंगवर खेळताना रोहित शर्माचा डुप्लिकेट खेळतो असं वाटतं- शोएब अख्तर - Marathi News | IND vs PAK Asia Cup 2023 It seems like Rohit Sharma uses duplicate stunt double to face Shaheen Shah Afridi says Shoaib Akhtar India Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहीन आफ्रिदीच्या बॉलिंगवर खेळताना रोहित शर्माचा 'डुप्लिकेट' खेळतो असं वाटतं- अख्तर

Rohit Sharma vs Shaheen Shah Afridi : रोहित शर्माचा त्रिफळा शाहीन आफ्रिदीनेच उडवला होता ...

"वर्ल्ड कप फायनलमध्ये आम्ही भारताला बाहेरचा रस्ता दाखवू", अख्तर-भज्जीमध्ये खडाजंगी - Marathi News |      Talking about the match between India and Pakistan in icc odi world cup 2023, Harbhajan Singh and Shoaib Akhtar have given their opinion  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वर्ल्ड कप फायनलमध्ये आम्ही भारताला बाहेरचा रस्ता दाखवू", अख्तर-भज्जीमध्ये खडाजंगी

icc odi world cup : ५ ऑक्टोबरपासून भारतीय संघ एका नव्या अध्यायाचा सामना करणार आहे.  ...

रोहित शर्माच्या मनात शाहीन आफ्रिदीची भीती बसलीय, म्हणून...! शोएब अख्तरकडून हिटमॅनची खिल्ली - Marathi News | Shaheen Afridi has made Rohit Sharma way into his mind. I have never seen Rohit change his stance; Shoaib Akhtar rips into Indian captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या मनात शाहीन आफ्रिदीची भीती बसलीय, म्हणून...! शोएब अख्तरकडून हिटमॅनची खिल्ली

Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ मध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यात १० सप्टेंबरला होणाऱ्या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. ...

IND vs PAK: "भारताविरूद्ध बाबर आझमची 'ती' सर्वात मोठी चूक"; शोएब अख्तर संतापला - Marathi News | IND vs PAK in Asia Cup 2023 Babar Azam made Biggest Mistake Against team India says angry furious Ex Pakistan cricketer Shoaib Akhtar | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK: "भारताविरूद्ध बाबर आझमची 'ती' सर्वात मोठी चूक"; शोएब अख्तर संतापला

Asia Cup 2023 India vs Pakistan: पाक गोलंदाजांनी भारताला २६६ वर रोखूनही अख्तरने बाबरला सुनावलं ...