लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शोएब अख्तर

शोएब अख्तर

Shoaib akhtar, Latest Marathi News

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत.
Read More
भेदभाव करणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर करणार - कनेरिया - Marathi News | Announces names of discriminating players - Kaneria | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भेदभाव करणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर करणार - कनेरिया

‘शोएब अख्तरने सत्य सांगितले आहे. मी हिंदू आहे म्हणून माझ्याशी न बोलणाºया सर्व ...

पाकिस्तान क्रिकेट संघातील हिंदू-मुस्लीम भेदभावाबाबत पीसीबीने सोडले मौन; कनेरिया आणि अख्तरबाबत केले 'हे' विधान - Marathi News | PCB's silence over Hindu-Muslim discrimination in Pakistan cricket team; 'This' statement made about Danish Kaneria and Shoaib Akhtar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान क्रिकेट संघातील हिंदू-मुस्लीम भेदभावाबाबत पीसीबीने सोडले मौन; कनेरिया आणि अख्तरबाबत केले 'हे' विधान

याबाबत पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) मौन सोडले आहे. पीसीबीने कनेरिया आणि अख्तर यांच्याबाबतही वादग्रस्त विधान केले आहे. ...

'हिंदू-मुस्लीम भेदभाव हा फक्त पाकिस्तानमध्येच केला जातो, आम्ही तर अझरला कर्णधारही बनवले होते' - Marathi News | 'Hindu-Muslim discrimination is done only in Pakistan, we made Azhar as captain' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हिंदू-मुस्लीम भेदभाव हा फक्त पाकिस्तानमध्येच केला जातो, आम्ही तर अझरला कर्णधारही बनवले होते'

भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीरने पाकिस्तानला सुनावले ...

'तो' क्रिकेटपटू हिंदू होता म्हणून पाकिस्तानने त्याच्यावर अन्याय केला; शोएब अख्तरचा मोठा गौप्यस्फोट... - Marathi News | Pakistan did injustice to him because he was a Hindu cricketer; Shoaib Akhtar revel Big Secret | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तो' क्रिकेटपटू हिंदू होता म्हणून पाकिस्तानने त्याच्यावर अन्याय केला; शोएब अख्तरचा मोठा गौप्यस्फोट...

युसूफ योहाना हा इसाई धर्माचा होता. त्यालाही पाकिस्तानचे खेळाडू त्रास द्यायचे. अखेर योहानाला मुस्लीम धर्माचा स्वीकार करावा लागला. ...

सोनाली बेंद्रेवर फिदा होता हा प्रसिद्ध क्रिकेटर, त्याला करायचे होते तिचे अपहरण - Marathi News | When Shoaib Akhtar wanted to kidnap Sonali Bendre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली बेंद्रेवर फिदा होता हा प्रसिद्ध क्रिकेटर, त्याला करायचे होते तिचे अपहरण

सोनालीच्या अभिनयासोबतच तिच्या सौदर्यावर तिचे चाहते फिदा होते. केवळ सामान्य लोकच नाहीत तर एक क्रिकेटर देखील तिच्या सौंदर्यावर फिदा झाला होता. ...

स्टीव्ह स्मिथच्या तोंडावर चेंडू फेकून मारला असता; पाकच्या पराभवानंतर शोएब अख्तर वैतागला - Marathi News | Shoaib Akhtar Trolls Steve Smith For "No Technique", Says "Would Have Tried To Hurt Him" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टीव्ह स्मिथच्या तोंडावर चेंडू फेकून मारला असता; पाकच्या पराभवानंतर शोएब अख्तर वैतागला

स्टीव्ह स्मिथच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. ...

मॅच फिक्सिंगबाबत शोएब अख्तरने केला मोठा खुलासा - Marathi News | Shoaib Akhtar reveals match fixing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच फिक्सिंगबाबत शोएब अख्तरने केला मोठा खुलासा

शोएब म्हणाला की, " मी 21 क्रिकेटपटूंच्या विरोधात खेळत होतो. ...

गांगुलीमुळे भारतीयांची मानसिकता बदलली - शोएब अख्तर - Marathi News | saurav Ganguly changed the mindset of Indians - Shoaib Akhtar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गांगुलीमुळे भारतीयांची मानसिकता बदलली - शोएब अख्तर

भारतीय क्रिकेटमधील उल्लेखनीय बदलाचे खरे श्रेय जाते ते माजी कर्णधार आणि भावी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीलाच... ...