शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शोएब अख्तर

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत.

Read more

क्रिकेट : ... तर सचिनने 1.30 लाख धावा केल्या असत्या; विराटची त्याच्याशी तुलना चुकीची - शोएब अख्तर

क्रिकेट : प्रेक्षकांविना खेळणे म्हणजे, वधुशिवाय विवाह करणे; शोएब अख्तर

क्रिकेट : Corona Virus : निधी गोळा करण्यासाठी शोएब अख्तरनं घेतली 'शाहरुख खान'च्या नावाची अशी मदत!

क्रिकेट : शोएब अख्तर भडकला; ICCवरच केला गंभीर आरोप 

क्रिकेट : स्टीव्ह स्मिथला चौथ्या चेंडूवर बाद करेन; Shoaib Akhtarच्या दाव्याची ICCनं उडवली खिल्ली

क्रिकेट : वीरू, गंभीरला शिवीगाळ करू शकतो, पण...; Shoaib Akhtar पुन्हा बरळला

क्रिकेट : Video : हरभजन सिंगला मारायला गेलो होतो, पण तो वाचला; Shoaib Akhtarचा धक्कादायक खुलासा

क्रिकेट : वीरेंद्र सेहवाग खोटारडा; Shoaib Akhtar चा धक्कादायक दावा!

क्रिकेट : भारताचे गोलंदाजी प्रशिक्षकपद स्वीकारण्यास अडचण नाही : अख्तर

क्रिकेट : बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यानं बायोपिकमध्ये मुख्य भूमिका करावी; Shoaib Akhtarची इच्छा