पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत. Read More
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाला सलग दुसऱ्या वन डे सामन्यात सपाटून मार खावा लागला अन् तीन सामन्यांच्या मालिकेत यजमानांनी विजयी आघाडी घेतली आहे ...
वन डे मालिकेपूर्वी कोरोना संकटामुळे इंग्लंडला संपूर्ण संघ बदलावा लागला. त्यात पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडनं पाच खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. ...
KKRविरुद्ध विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं खेळण्यास नकार दिला अन् तो सामना पुढे ढकलावा लागला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स यांच्यातली लढतही पुढे ढकलली. ...