लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शोएब अख्तर

शोएब अख्तर, मराठी बातम्या

Shoaib akhtar, Latest Marathi News

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत.
Read More
Shoaib Akhtar slam Pakistan, PAK vs AUS: "नॉनसेन्स... हिंमत नसलेले पळपुटे..."; शोएब अख्तरने काढले पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे वाभाडे; संघ व्यवस्थापनालाही सुनावलं - Marathi News | Absolute nonsense Shoaib Akhtar slams Pakistan team management PCB after Test series loss to Australia PAK vs AUS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"नॉनसेन्स... हिंमत नसलेले पळपुटे..."; शोएब अख्तरने काढले पाकिस्तान बोर्डाचे वाभाडे

शोएब अख्तरने युट्यूब चॅनेवरून मांडली रोखठोक मतं ...

Shoaib Akhtar, PAK vs AUS: शोएब अख्तरनेच काढली पाकिस्तानी संघाची लाज! ट्रोल करत म्हणाला "आता मजा येतेय का?" - Marathi News | PAK vs AUS 2nd test Shoaib Akhtar slams Pakistan Cricket Team Trolls on Twitter after poor performance against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएब अख्तरने काढली पाकिस्तानी संघाची लाज; म्हणाला "आता मजा येतेय का?"

असं झालं तर पाकिस्तानात कोणीही खेळायला येणार नाही, असंही अख्तर म्हणाला. ...

Shoaib Akhtar on Virat Kohli, Pakistan : 'विराट कोहलीचं शतक पाकिस्तानात झालेलं पाहायचंय' म्हणणाऱ्या चाहत्यांच्या बॅनरला शोएब अख्तरने दिलं उत्तर, म्हणाला... - Marathi News | Shoaib Akhtar reacts to Viral Photo of PSL fan wishing to see Virat Kohli Century in Pakistan See Tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराटचं शतक पाकिस्तानात पाहायचंय' म्हणणाऱ्या चाहत्याला अख्तरचं उत्तर, म्हणाला...

पाकिस्तानच्या टी२० लीग (PSL) मध्ये विराटच्या फोटोसह मोठा बॅनर झळकला होता. ...

Lata mangeshkar: ... म्हणून आईंच्या भेटीची इच्छा अपूर्ण राहिली, शोएब अख्तरने सांगितली लतादीदींची आठवण - Marathi News | Lata mangeshkar: ... so the mother's Lata Mangeshkar wish to visit remained unfulfilled, Shoaib Akhtar recalls Latadidi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :... म्हणून आईंच्या भेटीची इच्छा अपूर्ण राहिली, शोएब अख्तरने सांगितली लतादीदींची आठवण

सन 2016 मध्ये मी भारतात होतो, तेव्हा लतादीदींना फोनवर बोलण्याचं सौभाग्य मला मिळालं. त्यांनी मला आई म्हणून बोलण्याचं सूचवलं मीही त्यांना आई म्हणालो. ...

Shoaib Akhtar : आम्ही अनेक जनावरं खातो, म्हणून सिंहासारखे धावतो; India vs Pakistan गोलंदाजांची तुलना करताना शोएब अख्तर बरळला  - Marathi News | "We eat lots of animals, and just run in like lions," says Shoaib Akhtar on difference in India and Pakistan pacers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनेक जनावरं खाऊन, आमचे जलदगती गोलंदाजही तसेच बनलेत; भारतीय गोलंदाजांशी तुलना करताना शोएब अख्तर बरळला

Shoaib Akhtar on difference in India and Pakistan pacers - पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याच्या मते पाकिस्तानी जलदगती गोलंदाज हे भारताच्या गोलंदाजांच्या तुलनेत वरचढ आहेत. ...

India vs Pakistan: पाकिस्तानचा शोएब अख्तर भारतीय संघाबद्दल बरळला, नक्की काय म्हणाला... वाचा सविस्तर - Marathi News | Ind vs Pak Pakistan Shoaib Akhtar says we will beat Team India again in T20 World Cup as we have better team than them | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK: पाकिस्तानचा शोएब अख्तर भारतीय संघाबद्दल बरळला, म्हणाला...

पाकिस्तानचे खेळाडू नेहमीच भारताबद्दल विविध विधानं केल्याने चर्चेत असतात. ...

Shoaib Akhtar, Harbhajan Singh: 'मी तर केळी विकतो', हरभजन सिंगच्या प्रश्नावर शोएब अख्तरचं उत्तर; नेमकं काय घडलं? वाचा... - Marathi News | shoaib akhtar selling banana harbhajan singh video funny cricket talk show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मी तर केळी विकतो', हरभजन सिंगच्या प्रश्नावर शोएब अख्तरचं उत्तर; नेमकं काय घडलं? वाचा...

Shoaib Akhtar, Harbhajan Singh: पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर आणि भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांची मैत्री जगजाहीर आहे. ...

T20 World Cup Final, Man of the Tournament: डेव्हिड वॉर्नरचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाल्यावर शोएब अख्तर भडकला, आयसीसीवर आरोप केला - Marathi News | T20 World Cup Final : Was really looking forward to see babar azam becoming Man of the Tournament, Unfair decision for sure, Say Shoaib Akhtar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नरला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्याचा निर्णय चुकीचा; शोएब अख्तरची टीका

T20 World Cup Final, New Zealand vs Australia Live Updates : ऑस्ट्रेलियानं पहिले ट्वेंटी-२० आणि सहावे विश्वविजेतेपद नावावर केले. ...