जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा असे दोन आगार असून, फक्त गोंदिया आगारालाच ४ शिवशाही देण्यात आल्या आहेत. या शिवशाही वातानुकूलित असल्याने, वरातीसाठी नागरिक आरागात बुकिंगसाठी येत असल्याची माहिती आहे. मात्र, शिवशाही उपलब्ध नसल्याने आगाराला नुकसान सहन करावे लाग ...
यवतमाळ जिल्ह्यात २३ शिवशाही बसेस आहेत. याशिवाय स्लिपर कोच गाड्यांचाही समावेश आहे. या गाड्यांना अधिक प्रवासी मिळावे म्हणून नियोजन करण्यात आले आहे. परंतु, प्रवाशांचा कल खासगी वाहनांकडेच वाढलेला दिसत आहे. यातून ट्रॅव्हल्सचालकांना चांगले दिवस आले आहे, तर ...
जिल्ह्यात गोंदिया आगाराकडे शिवनेरी नसून ४ शिवशाही आहेत. मात्र, महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे त्याही बंद पडून आहेत. शिवशाही चालविण्यासाठी आगारातील प्रशिक्षित चालकांची गरज असते. मात्र, आगारातील प्रशिक्षित चालक आंदोलनात असल्याने कंत्राटी चालका ...
ST Workers Strike : गेले महिनाभर सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संपामध्ये राज्यभरात काही निवडक मार्गावर शिवनेरी आणि शिवशाही या भाडेतत्त्वावरील बसेस काही प्रमाणात सुरू आहेत. या बसेसच्या माध्यमातून गेल्या १० दिवसात एसटीला तब्बल ४ कोटी रुपयांचे उत्पन्न ...