लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवराज सिंह चौहान

शिवराज सिंह चौहान, मराठी बातम्या

Shivraj singh chauhan, Latest Marathi News

पिक विमा दाव्यांबाबत केंद्रीय कृषी मंत्री अ‍ॅक्शन मोडवर; विमा कंपन्या व अधिकाऱ्यांना दिले कडक निर्देश - Marathi News | Union Agriculture Minister on action mode regarding crop insurance claims; strict instructions given to insurance companies and officials | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिक विमा दाव्यांबाबत केंद्रीय कृषी मंत्री अ‍ॅक्शन मोडवर; विमा कंपन्या व अधिकाऱ्यांना दिले कडक निर्देश

pik vima yojana claim update पंतप्रधान पीक विमा योजनेशी संबंधित शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि दाव्यांबद्दलच्या त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्लीत एक ...

रब्बी हंगामासाठी 'या' खतांवर एनबीएस आधारित अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता - Marathi News | Union Cabinet approves NBS based subsidy on 'this' fertilizers for Rabi season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामासाठी 'या' खतांवर एनबीएस आधारित अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

Fertilizer NBS Subsidy पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३८,००० कोटी रुपयांच्या खत अनुदानाला मंजुरी दिली. ...

सोयाबीन, मूग, उडीद आणि तुरीच्या खरेदीला केंद्र सरकारची मंजुरी; शेतकऱ्यांना थेट लाभ देणार - Marathi News | Central government approves purchase of soybean, moong, urad and pigeon pea; will provide direct benefits to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन, मूग, उडीद आणि तुरीच्या खरेदीला केंद्र सरकारची मंजुरी; शेतकऱ्यांना थेट लाभ देणार

राज्यांतील लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित होणार असून, त्यांना त्यांच्या पिकाला योग्य किमान आधारभूत मूल्य (MSP) मिळण्यास मदत होईल. ...

केंद्राची खरीप आढावा बैठक झाली; देशात यंदाच्या खरीप पेरणी क्षेत्रात झाली लक्षणीय वाढ - Marathi News | Center holds Kharif review meeting; Significant increase in Kharif sowing area in the country this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्राची खरीप आढावा बैठक झाली; देशात यंदाच्या खरीप पेरणी क्षेत्रात झाली लक्षणीय वाढ

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच ग्रामीण विकास मंत्री, शिवराज सिंह चौहान यांनी कृषी क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एका उच्च-स्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. ...

ऊस संशोधनाबाबत मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची महत्वाची घोषणा, पहा काय म्हणाले  - Marathi News | Latest News Minister Shivraj Singh Chavan's important announcement regarding sugarcane research | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस संशोधनाबाबत मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची महत्वाची घोषणा, पहा काय म्हणाले 

Agriculture News : नवीन वाणांमुळे अनेकदा नवीन रोगांचे धोके संभवतात, त्यामुळे  रोगांवर नियंत्रण ठेवणे हे एक महत्त्वाचे आव्हान आहे असे ते म्हणाले. ...

ट्रॅक्टर व इतर शेती औजारे होणार स्वस्त, केंद्र सरकारचे नवे दरपत्रक जाहीर; कोणत्या औजारात किती सूट? - Marathi News | Tractors and other agricultural implements will be cheaper, central government's new price list announced; How much discount on which implements | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ट्रॅक्टर व इतर शेती औजारे होणार स्वस्त, केंद्र सरकारचे नवे दरपत्रक जाहीर; कोणत्या औजारात किती सूट?

GST on Farm Machinery कृषी यंत्रसामग्रीवर आधी १२% आणि १८% जीएसटी होता तो आता कमी करून ५% करण्यात आला असून येत्या सोमवारपासून म्हणजेच २२ सप्टेंबर पासून नवा दर लागू होणार आहे. शेतकऱ्यांना या कपातीचा थेट लाभ मिळेल असे ते म्हणाले. ...

'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा - Marathi News | 'Modiji, I didn't sleep the whole night that day'; Shivraj Singh Chouhan tells an anecdote from 1992-92 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. एकता यात्रेची आठवण त्यांनी सांगितली.  ...

भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट - Marathi News | Shivraj Singh Chouhan meets RSS chief Mohan Bhagwat for BJP national president post 45 minutes discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट

Shivraj Singh Chouhan meets RSS Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी तब्बल ४५ मिनिटे झाली चर्चा ...