महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील लिलाव प्रक्रियेतून नाफेडमार्फत कांदा खरेदी करावी, अशी मागणी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. ...
दोन्ही देशांनी नवी दिल्ली येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कृषी सहकार्य करार आणि कार्य आराखड्यावर स्वाक्षरी करून परस्परांमधील कृषी भागीदारी मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. ...
Agriculture News : नंदुरबार येथे कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषक मंडपम, शेतकरी ज्ञान संवर्धन केंद्र आणि महिला तंत्रज्ञान पार्कचे उद्घाटन शिवराज सिंह चौहान यांनी केले. ...
शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, सरकारने खरेदी वर्ष २०२४-२५ साठी राज्य उत्पादनाच्या १००% किंमत समर्थन योजनेंतर्गत तूर, उडीद आणि मसूर खरेदी करायला मान्यता दिली आहे. ...
पुढील बैठक ४ मे रोजी होणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यावेळी केली. बैठकीनंतर चौहान म्हणाले, “सौहार्दपूर्ण वातावरणात सकारात्मक चर्चा झाली. चर्चा सुरूच राहतील. ...
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एअर इंडियातील सुविधांचा मुद्दा उपस्थित करत पोस्ट शेअर केली. त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगत संताप व्यक्त केला. ...