शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

बीड : शिवप्रेमींची गर्दी, डोळ्यांचे पारणे फिटले

वसई विरार : ‘जय भवानी, जय शिवराय’.... शिवप्रेमींमध्ये जल्लोष

मुंबई : महाराष्ट्र सदनात जवानांशी गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन; आदित्य ठाकरेंचे आदेश

महाराष्ट्र : शिवराय ते भीमराय पर्यावरण जनजागरण सायकल यात्रा!

गोवा : छत्रपती शिवराय अन् संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद लिखाण; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

पुणे : केवळ जयघोष आणि धांगडधिंगाण्यापेक्षा शिवरायांच्या विचारधारेवर काम व्हावे : रायबा मालुसरे 

महाराष्ट्र : शिवजयंती : साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी केला हाेता पहिला सर्जिकल स्ट्राईक

महाराष्ट्र : शिवजयंती: छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्षात कसे दिसत होते?; जगभरातील 'ही' चित्रे, नक्की बघा

रत्नागिरी : मारूती मंदिर येथे नवीन शिवपुतळ्याची उभारणी

सिंधुदूर्ग : छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन