छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
BJP Nilesh Rane News: राहुल गांधींना आपल्या देशाचे चांगले व्हावेसे वाटत नाही. परदेशात जरी गेले तरी भारताची बदनामी करतात. नेता बनवण्याचा एकही गुण त्यांच्याकडे नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Congress Harshvardhan Sapkal News: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राहुल गांधी यांनी केलेल्या पोस्टवरून विरोधकांनी टीका केली. या टीकेला आता काँग्रेस नेत्यांनी प्रत्युत्तर दिले. ...