शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले. Read More
NCP Shashikant Shinde Offer BJP Shivendrasinghraje Bhosale: परंतु ज्या ठिकाणी विरोध होईल, तिथे ताकदीने निवडणूक लढली जाईल असा अप्रत्यक्ष इशाराही राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे. ...
Shivendrasinghraja Bhosale Satara- सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. या बँकेत आम्ही पक्षीय राजकारण येऊ दिले नाही. इथून पुढे देखील रामराजे यांच्या माध्यमातून सगळेजण एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करतील, असे सूतोवाच आमदार शशिकांत शिंदे ...
AJit Pawar News : नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या भेटी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करण्यात आली विचारणा... ...