शिवानीने देवयानी या प्रसिद्ध मालिकेत देवयानी ही मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने जाना ना दिल से दूर, एक दिवाना था, लाल इश्क यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले. छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. Read More
मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसतायत. मागील वर्षी आणि यावर्षाच्या सुरुवातीला काही कलाकारांनी लग्न गाठ बांधली. पण तुम्हाला माहित आहे का असेही काही कपल्स आहेत ज्याचं अजून लग्न झालं नाही मात्र लवकरच ते लग्नबंधनात अडकू शकतात. तर नेहमीच ते ...
Vaalvi Movie : स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते-केळकर आणि शिवानी सुर्वे यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट वाळवी नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल प्रतिसाद मिळत आहे. ...