लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवानी सुर्वे

शिवानी सुर्वे

Shivani surve, Latest Marathi News

शिवानीने देवयानी या प्रसिद्ध मालिकेत देवयानी ही मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने जाना ना दिल से दूर, एक दिवाना था, लाल इश्क यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले. छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. 
Read More
Video: साखरपुड्यात अंगठी घालताना उडाला गोंधळ, शिवानीने विचारलं... पाहा काय झाली गंमत - Marathi News | marathi actors Shivani Surve and Ajinkya Nanaware got engaged yesterday see their video where both got confused while ring ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: साखरपुड्यात अंगठी घालताना उडाला गोंधळ, शिवानीने विचारलं... पाहा काय झाली गंमत

शिवानी आणि अजिंक्यच्या साखरपुड्याचा हा मजेशीर व्हिडिओ पाहिलात का? ...

घरच्यांचा नात्याला होता विरोध, ठेवली होती अट...; अशी आहे शिवानी-अजिंक्यची हटके लव्हस्टोरी - Marathi News | Family's opposition to the relationship, stayed in live-in for 4 years, this is Shivani Surve-Ajinkya Nanaware's love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :घरच्यांचा नात्याला होता विरोध, ठेवली होती अट...; अशी आहे शिवानी-अजिंक्यची हटके लव्हस्टोरी

Shivani Surve And Ajinkya Nanaware : मराठी कलाविश्वातील रोमँटिक कपल्सपैकी एक शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांनी नुकताच गुपचूप साखरपुडा केला आहे. ...

अजिंक्य ननावरे-शिवानी सुर्वेचा झाला साखरपुडा, Photos शेअर करत चाहत्यांना दिलं गोड सरप्राईज - Marathi News | marathi actors ajinkya nanaware and shivani surve got engaged in intimate ceremony shared photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजिंक्य ननावरे-शिवानी सुर्वेचा झाला साखरपुडा, Photos शेअर करत चाहत्यांना दिलं गोड सरप्राईज

साखरपुड्याचे सुंदर फोटो पाहिले का? ...

शिवानी सुर्वे बॉयफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ! फोटो शेअर करत म्हणाली, "तुझी गर्लफ्रेंड म्हणून..." - Marathi News | marathi actress shivani surve to tie knot with bf ajinkya nanaware said last year of being your gf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी सुर्वे बॉयफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ! फोटो शेअर करत म्हणाली, "तुझी गर्लफ्रेंड म्हणून..."

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम अजिंक्य ननावरे शिवानी सुर्वेसोबत लग्नबंधनात अडकणार, अभिनेत्री म्हणाली... ...

'झिम्मा 2' च्या यशानंतर शिवानी सुर्वेची लगीनघाई? व्हिडिओ शेअर करत दिली हिंट - Marathi News | marathi actress Shivani Surve getting married in 2024 gave hint through latest video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झिम्मा 2' च्या यशानंतर शिवानी सुर्वेची लगीनघाई? व्हिडिओ शेअर करत दिली हिंट

बॉयफ्रेंड अजिंक्य ननावरेनेही केली कमेंट ...

शिवानी- अजिंक्यच्या नात्याला होता कुटुंबाचा विरोध; अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | devayani fame marathi actress shivani surve share her lovestory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी- अजिंक्यच्या नात्याला होता कुटुंबाचा विरोध; अभिनेत्रीने केला खुलासा

Shivani surve: अजिंक्य आणि शिवानी यांना घरातल्यांचं मन वळवण्यासाठी जवळपास ४ वर्ष लागले. ...

शिवानीच्या जन्मपत्रिकेमुळे झाली तिची 'झिम्मा 2' साठी निवड?; अभिनेत्रीने सांगितला भन्नाट किस्सा - Marathi News | shivani-surve-share-incident-which-happen-with-jhimma-2-director-hemant-dhome | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानीच्या जन्मपत्रिकेमुळे झाली तिची 'झिम्मा 2' साठी निवड?; अभिनेत्रीने सांगितला भन्नाट किस्सा

Shivani surve: शिवानीमुळे हेमंत ढोमेच्या सिनेमात यायच्या अडचणी? 'झिम्मा 2' च्यावेळी घेतला मोठा निर्णय ...

'झिम्मा 2' गाजवणाऱ्या 'या' अभिनेत्रीला हिंदी मालिकेतून दाखवण्यात आला होता बाहेरचा रस्ता; म्हणाली.. - Marathi News | actress-shivani-surve-was-removed-from-the-hindi-popular-serial-after-two-three-days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झिम्मा 2' गाजवणाऱ्या 'या' अभिनेत्रीला हिंदी मालिकेतून दाखवण्यात आला होता बाहेरचा रस्ता

Marathi actress: 'या' मालिकेतून अभिनेत्रीला काढल्यानंतर ती अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये झळकली. ...