शिवानीने देवयानी या प्रसिद्ध मालिकेत देवयानी ही मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने जाना ना दिल से दूर, एक दिवाना था, लाल इश्क यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले. छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. Read More
Vaalvi Movie : स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते-केळकर आणि शिवानी सुर्वे यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट वाळवी नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल प्रतिसाद मिळत आहे. ...
Marathi actress: सध्या 'बिग बॉस मराठी'फेम एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे. मात्र, तिचा हा फोटो पाहिल्यानंतर आज ग्लॅमरसतेमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी हिच ती चिमुकली आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. ...
‘जाना ना दिल से दूर’ ही मालिका इंडोनेशिया आणि व्हिएतनाममध्ये डब होऊन प्रसारित झाल्यापासून आंतरराष्ट्रीय पातळीवरही शिवानीची चांगलीच फॅनफॉलोविंग आहे. ...