शिवानीने देवयानी या प्रसिद्ध मालिकेत देवयानी ही मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने जाना ना दिल से दूर, एक दिवाना था, लाल इश्क यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले. छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. Read More
थिएटर गाजवलेला 'झिम्मा २' सिनेमा ना ओटीटीवर प्रदर्शित झाला आणि नाही टीव्हीवर दाखविण्यात आला. पण, आता प्रेक्षकांसाठी खूशखबर आहे. कारण, 'झिम्मा २' आता घरबसल्या टीव्हीवर पाहता येणार आहे. ...
गेल्या वर्षीच शिवानीने अभिनेता अजिंक्य ननावरेसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. ...
अंकुश चौधरीने शिवानी सुर्वेची नवी मालिका 'थोडं तुझं आणि थोडं माझं' पाहून त्याची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे (shivani surve, ankush chaudhay) ...