शिवानी रांगोळे, मराठी बातम्या FOLLOW Shivani rangole, Latest Marathi News शिवानी रांगोळे हिने झी मराठी वाहिनीवरील शेजारी शेजारी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने महुआ हिची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फुंतरू आणि अॅण्ड जरा हटके चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. Read More
Shivani rangole: शिवानी रांगोळेने नुकताच तिचा अनुभव शेअर केला आहे. ...
बालदिनानिमित्त अनेक कलाकारांनी त्यांचे लहानपणीचे फोटो शेअर केले होते. अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
कविता मेढेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ऑनस्क्रिन सूनबाईंनी खास पोस्ट शेअर केली आहे. ...
Ruta kale: रुता एका लोकप्रिय मराठी दिग्दर्शकाला डेट करत आहे. ...
शिवानीच्या वाढदिवसानिमित्त सासूबाईंनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिचे कौतुक केलं आहे. ...
'तुला शिकवीण चांगलाच धडा' मालिकेत अक्षरा हे मास्तरीण बाईंचं पात्र साकारणाऱ्या शिवानी रांगोळेचा आज वाढदिवस आहे. ...
Shivani Rangole : अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली आहे. तिचा असाच एक लहानपणीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ...
'चला हवा येऊ द्या' शोमध्ये शिवानीचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. शिवानीने या शोमध्ये तिची एक कविता सादर केली. ...