कोरोनामुळे रद्द करण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कोल्हापूर शाखेने सोमवारी सकाळी यलगार आंदोलन केले. या परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारास ...
शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांची पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया (पीआरसीआय)) या राष्ट्रीय संस्थेच्या पश्चिम विभागाच्या सहसचिव पदावर निवड झाली आहे. या विभागाअंतर्गत महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण व दीव, छत्तीसगढ आणि ओडिशा ...
शिवाजी विद्यापीठात कवला किंवा कवळा (विज्ञानातील नाव : स्मिथिया हिऱ्सुता) या आकर्षक गवत फुलाची वनस्पती फुलली आहे. ही फुले कासच्या पठारावर फुलणाऱ्या फुलांची आठवण करून देत आहेत. ...
शिवाजी विद्यापीठाच्या सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील एम.ए., एम.कॉम. व एलएल.एम. भाग एक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. ५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ...
महाविद्यालयांतील गेल्यावर्षीच्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना (सीएचबीधारक) मुदतवाढ द्यावी; ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया राबविण्याबाबत मार्गदर्शन करावे; प्रलंबित असणारे निकाल तातडीने जाहीर करावेत, अशा विविध मागण्या शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनन ...
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेच्या विविध अभ्यासक्रमांचे प्रथम आणि द्वितीय वर्षाचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ...
विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन राजारामपुरी आणि सायबर पोलीस ठाण्यात पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन विविध संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले. ...
बीपीएड, एमपीएड अभ्यासक्रमाच्या सन २०११ ते या वर्षापर्यंतच्या डिग्री (पदव्या) उपलब्ध आहेत. त्यांतील बी.पी.एड.ची डिग्री ६० हजार, तर एम.पी.एड.ची डिग्री ७५ हजार रुपयांत मिळेल. त्यासाठी संपर्क साधा, असे आवाहन नांदेडमधील असल्याचे सांगणाऱ्या एका युवकाने फेस ...