प्रशासनाबरोबरच शिक्षण पद्धतीत शिवाजी विद्यापीठाकडून नवतंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत आहे. याअंतर्गत विविध १२४७ अभ्यासक्रम हे विद्यापीठाने ‘मूडल’ (मॉड्युलर आॅब्जेक्ट ओरिएंटेड डायनॅमिक लर्निंग सिस्टीम) प्रणालीवर आणले आहेत. त्याद्वारे आॅनलाईन पद्धतीन ...
रशियन, जर्मन, जपानी आणि पोर्तुगाल संस्कृतीचे दर्शन शिवाजी विद्यापीठात विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित ‘कार्निव्हल’ या कला, सांस्कृतिक महोत्सवात सोमवारी घडले. ‘कार्निव्हल’ पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली. ...
अखिल भारतीय विद्यापीठ आणि उदयपूर (राजस्थान) येथील मोहन लाल सुंखोडिया विद्यापीठामार्फत फतेहपूर लेक येथे पार पडलेल्या चार दिवसीय केनोर्इंग आणि कायकिंग स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूंनी शुक्रवारी कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत सहभागी होण्याचे विद ...
सध्या विकासाच्या नावाखाली जंगले जाळून टाकली जात आहेत; पण त्यातून होणारी हानी ही कधीही न भरून काढता येणारी, मोजदाद न करता येणारी आहे. आपण ज्या पश्चिम घाटात राहतो, तो भूभाग निसर्गाची मुक्त उधळण असलेला आहे. तेथील निसर्गसंपत्ती पुढच्या पिढीसाठी जपून ठेवण ...
‘जागा झालाय समाज आज, मुलगी जन्माला येता घरात सुख वाटाया लागलं’, ‘ माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’, अशा गीतांचे सादरीकरण करीत शाहिरांनी शिवाजी विद्यापीठात गुरुवारी ‘थाप डफावर मार शाहिरा’ कार्यक्रमात रंगत आणली. ...
दहावी-बारावीच्या परीक्षांच्या कालखंडात मानसिक ताणतणाव, शारीरिक श्रम कमी होणे, हालचालींचा अभाव आणि बसल्या जागी खाणे यांचा परिणाम आरोग्याच्या समस्या उद्भवण्यात होतो. मुलींमध्ये वजन वाढल्याने समस्या निर्माण होतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राखणे हाच या सर ...
उत्साही वातावरणात शिवाजी विद्यापीठाचा ५६ व्या दीक्षान्त समारंभात पार पडला. त्यामध्ये यंदा सर्वाधिक ६० हजार स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या. राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होते ...