लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji maharaj, Latest Marathi News

Udayanraje Bhosale: रायगडावरून वाघ्याची समाधी काढून टाका; उदयनराजेंची मागणी - Marathi News | Remove the tiger's tomb from Raigad; Udayanraje's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Udayanraje Bhosale: रायगडावरून वाघ्याची समाधी काढून टाका; उदयनराजेंची मागणी

ब्रिटिशांनी महाराजांच्या समाधीसाठी दिलेले पैसे कुत्र्याच्या समाधीसाठीही वापरण्यात आले ...

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर उद्या अवजड वाहनांना बंदी; कारण... - Marathi News | Heavy vehicles banned on Mumbai Goa highway tomorrow | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गावर उद्या अवजड वाहनांना बंदी; कारण...

Mumbai Goa Highway News: महामार्गावर उद्या जड, अवजड वाहनांना बंदी केली आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. ...

किल्ले रायगडावर १२ एप्रिलला शिवपुण्यतिथी; गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे - Marathi News | Shiva Punyatithi on April 12th at Raigad Fort | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :किल्ले रायगडावर १२ एप्रिलला शिवपुण्यतिथी; गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे

लोकमान्य टिळकांनी १८९५ साली श्री शिवाजी महाराज रायगड स्मारक मंडळ स्थापन केले. तेव्हापासून रायगडावर शिवपुण्यतिथी कार्यक्रम केला जातो. ...

छत्रपती शिवाजी महाराज १०० टक्के सेक्युलर होते, कारण...; नितीन गडकरींचं नागपुरात वक्तव्य - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj was 100 percent secular bjp leader and minister Nitin Gadkari statement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :छत्रपती शिवाजी महाराज १०० टक्के सेक्युलर होते, कारण...; नितीन गडकरींचं नागपुरात वक्तव्य

सर्व धर्मांच्या बाबतीत समान न्याय करणं, हा सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे, असंही गडकरी यांनी म्हटलं आहे. ...

लाल महालात शाहिस्तेखानाच्या पराभवाचे शिल्प उभारा; लाल महाल स्मारक समितीची मागणी - Marathi News | Erect a sculpture of Shahiste Khan defeat in the lal mahal Demand of the lal mahal Memorial Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाल महालात शाहिस्तेखानाच्या पराभवाचे शिल्प उभारा; लाल महाल स्मारक समितीची मागणी

जागतिक पातळीवरील पहिला सर्जिकल स्ट्राईक अशी ओळख असलेल्या या घटनेचे शिल्परूपी स्मारक लाल महालात व्हावे ...

Kolhapur: पट्टणकोडोलीतील शिवरायांचा पुतळा तसाच राहू द्या, एकनाथ शिंदेंच्या प्रशासनाला सूचना - Marathi News | Kolhapur: Let the statue of Shivaji Maharaj in Pattankodoli remain as it is, Deputy Chief Minister Eknath Shinde instructions | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पट्टणकोडोलीतील शिवरायांचा पुतळा तसाच राहू द्या, एकनाथ शिंदेंच्या प्रशासनाला सूचना

अनिल बिरांजे पट्टणकोडोली: एसटी स्टँड येथे बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे तसाच राहू द्या. फक्त तो ... ...

उदयनराजे, आपण घेतलेली भूमिका याेग्यच ! - Marathi News | Udayanraje Bhosale: Udayanraje, the role you have taken is worthy! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उदयनराजे, आपण घेतलेली भूमिका याेग्यच !

Udayanraje Bhosale: कोणीही उठावे आणि महापुरुषांचा अवमान करावा, असे प्रकार वाढले आहेत. त्यासाठी स्वतंत्र कायदा करावा, अशी परखड भूमिका उदयनराजे यांनी घेतली आहे. ...

Raj Thackeray : "चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत", राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | MNS Raj Thackeray reaction over aurangzeb tomb at gudi padwa melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत", राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

MNS Raj Thackeray : राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून जोरदार निशाणा साधला आहे. ...