लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji maharaj, Latest Marathi News

"शाळेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धड्यानं आणि क्रिकेटची सुरुवातही..."; सचिनने मनं जिंकली - Marathi News | School begins with Chhatrapati Shivaji Maharaj s lesson and cricket begins at Chhatrapati Shivaji Maharaj ground sachin tendulkar mumbai janata raja play | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शाळेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धड्यानं आणि क्रिकेटची सुरुवातही..."; सचिनने मनं जिंकली

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या प्रयोगाच्या निमित्तानं सचिन उपस्थित होता. ...

CM शिंदे, कार्यकर्त्यांना आवरा, शिवाजी महाराजांशी अशी तुलना नको; मनसेनं फटकारलं - Marathi News | CM Shinde, activists should not be compared with Shivaji Maharaj; MNS Raju Patil reprimanded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM शिंदे, कार्यकर्त्यांना आवरा, शिवाजी महाराजांशी अशी तुलना नको; मनसेनं फटकारलं

मनसेनं सर्वांनाच सुनावलं आहे. तर, अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवरण्याचाही सल्ला दिलाय.  ...

दोऱ्यांच्या साहाय्याने साकारली छत्रपती शिवरायांची प्रतिमा, सिंधुदुर्गातील श्रेया चांदरकरची अप्रतिम कलाकृती - Marathi News | Image of Chhatrapati shivaji maharaj made with ropes, Shreya Chanderkar amazing artwork from Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दोऱ्यांच्या साहाय्याने साकारली छत्रपती शिवरायांची प्रतिमा, सिंधुदुर्गातील श्रेया चांदरकरची अप्रतिम कलाकृती

रंगीत दोऱ्यांच्या साहाय्याने विणलेले छत्रपती शिवरायांचे चित्र सिंधुदुर्गातच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिले असावे ...

प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर व्हावे, मंत्री उदय सामंतांनी मदतीचेही दिले आश्वासन - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj temple should be built in every district, Minister Uday Samant also promised help | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर व्हावे, मंत्री उदय सामंतांनी मदतीचेही दिले आश्वासन

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी ३५० कोटींची तरतूद सरकारने अर्थसंकल्पीय बजेटमध्ये केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली ...

Raj Thackeray: "...अन् 'हिंदवी स्वराज्य' आवाक्यातील स्वप्न आहे हे हिंदू मनांना वाटू लागलं", राज ठाकरेंची खास पोस्ट - Marathi News | MNS President Raj Thackeray has write a special letter for Chhatrapati Shivaji Maharaj birth anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...अन् 'हिंदवी स्वराज्य' आवाक्यातील स्वप्न आहे हे हिंदू मनांना वाटू लागलं" - राज ठाकरे

आज 10 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी केली जाते. ...

Maharashtra Budget, Shivaji Maharaj | जय भवानी, जय शिवाजी! शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी अर्थसंकल्पातून ३५० कोटी! - Marathi News | Maharashtra Budget 2023 by Devendra Fadnavis 350 crore provision for Shiv Rajyabhishek celebration festival in the budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जय भवानी, जय शिवाजी! शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी अर्थसंकल्पातून ३५० कोटी!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत विविध योजनांची घोषणा ...

... म्हणून मी शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास जाणे रद्द केलंय; डॉ. कोल्हेंचा व्हिडिओ - Marathi News | ... So I have canceled Shivaji Maharaj's statue unveiling program of belgaon; Dr.Amol Kolhe video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... म्हणून मी शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास जाणे रद्द केलंय; डॉ. कोल्हेंचा व्हिडिओ

महाराष्ट्रातील कोणत्याही गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा असतोच आणि नसेल तर त्याठिकाणी पुतळा प्रतिष्ठापना केला जातो. ...

शिवराज्याभिषेक महोत्सव भव्य अन् अधिक देखणा करण्यासाठी सूचना पाठवा; मुनगंटीवार यांचे आवाहन - Marathi News | Send suggestions to make Shiv Rajyabhishek festival grander and more handsome; Minister Sudhir Mungantiwar's appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवराज्याभिषेक महोत्सव भव्य अन् अधिक देखणा करण्यासाठी सूचना पाठवा; मुनगंटीवार यांचे आवाहन

लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांना घातली पत्राद्वारे साद ...