लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji maharaj, Latest Marathi News

३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिंदे-फडणवीस सरकार विशेष टपाल तिकीट काढणार - Marathi News | Shinde-Fadnavis government to issue special stamp on 350th coronation ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिंदे-फडणवीस सरकार विशेष टपाल तिकीट काढणार

राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उद्या राजभवनात अनावरण ...

नवा लूक, नवा संकल्प; अभिजीत बिचुकलेंची ऑफर, आपण २८८ जागा लढवू - Marathi News | New Look, New Resolution; Abhijeet Bichukale's offer, we will contest 288 seats in election of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवा लूक, नवा संकल्प; अभिजीत बिचुकलेंची ऑफर, आपण २८८ जागा लढवू

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत बिचुकले यांनी निवडणुकांचा संकल्प बोलून दाखवला. ...

३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात, किल्ले रायगडावर हजारो शिवभक्तांची उपस्थिती - Marathi News | 350th Shiva Rajyabhishek ceremony in high spirits presence of thousands of chhatrapati shivaji maharaj devotees at Raigad fort | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात, किल्ले रायगडावर हजारो शिवभक्तांची उपस्थिती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील सुराज्य निर्माण केले जाईल : एकनाथ शिंदे  ...

आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता; आव्हाडांनी व्यक्त केला संताप - Marathi News | Shiva Rajyabhishek had not taken place on this day; Jitendra Awhad expressed his anger on Shinde and Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता; आव्हाडांनी व्यक्त केला संताप

मोठ्या दिमाखात आज शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. मात्र, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.  ...

राज ठाकरेंचं रायगडावर सहकुटुंब अभिवादन; स्व. बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या - Marathi News | Raj Thackeray family on Raigad; self Memories with Balasaheb Thackeray awakened | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राज ठाकरेंचं रायगडावर सहकुटुंब अभिवादन; स्व. बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या

महाराजांच्या ३०० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने तेंव्हा शिवतीर्थावर बाबासाहेब पुरंदरेंनी शिवसृष्टी आणली होती ...

३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा एक वर्ष आधीच; ही कुठली पद्धत?, इतिहास संशोधकांचा सवाल - Marathi News | 350th Shiva Rajabhishek ceremony a year ahead; Which method is this, the question of history researchers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा एक वर्ष आधीच; ही कुठली पद्धत?, इतिहास संशोधकांचा सवाल

राजकीय धुळवडीमुळे शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा करता येणार नाही, या भीतीपोटी सरकार यंदाचा ३४९वा सोहळा ३५०वा म्हणून एक वर्ष आधीच साजरा करत आहे ...

सरसंघचालकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना - Marathi News | 350th coronation ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj celebrated in Nagpur in the presence of RSS chief Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरसंघचालकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

मोहन भागवत यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० वा राज्याभिषेक सोहळा नागपुरात साजरा ...

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये तटकरे नाराज; तातडीने कार्यक्रमातून निघाले - Marathi News | NCP MP Sunil Tatkare upset at the Shiv rajyabhisek ceremony of Shivaji Maharaj at Raigad; Left immediately | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये तटकरे नाराज; तातडीने कार्यक्रमातून निघाले

Raigad Shiv Rajyabhishek Solaha: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे. तिथीनुसार किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ...