लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji maharaj, Latest Marathi News

शिवरायांची दुर्मीळ आदेशपत्र पुस्तकरूपात - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj rare order letter in book form | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवरायांची दुर्मीळ आदेशपत्र पुस्तकरूपात

आदेश पत्रांत मुंबई कार्यालयातील ४ पत्र, पुण्यातील पुराभिलेखागारातील ७ आणि कोल्हापूर पुराभिलेखागारातील २४ शिवकालीन पत्र आहेत. ...

"मला वाटतं नितेश राणेंनी..."; उदयनराजेंनी शिवरायांच्या सैन्यात मुस्लीम नसल्याचा दाव्यावरून सुनावले - Marathi News | BJP MP Udayanraje Bhosale reacted to Nitesh Rane claim regarding Chhatrapati Shivaji Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला वाटतं नितेश राणेंनी..."; उदयनराजेंनी शिवरायांच्या सैन्यात मुस्लीम नसल्याचा दाव्यावरून सुनावले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याबाबत नितेश राणेंनी केलेल्या दाव्यावर खासदार उदयनराजे भोसलेंनी प्रतिक्रिया दिली ...

"PM मोदी गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते, म्हणूनच..."; भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान - Marathi News | PM Modi was Shivaji Maharaj in his previous life controversial statement by BJP MP Pradeep Purohit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PM मोदी गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते, म्हणूनच..."; भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

Chhatrapati Shivaji Maharaj: भाजप खासदाराने पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने नवा वाद उफाळून आलाय. ...

"औरंगजेबाचे महिमामंडन करण्याचे प्रयत्न चिरडू"; शिवरायांच्या मंदिराचे भिवंडीत लोकार्पण - Marathi News | we will crush attempts to glorify Aurangzeb chhatrapati Shivaji Maharaj temple inaugurated in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"औरंगजेबाचे महिमामंडन करण्याचे प्रयत्न चिरडू"; शिवरायांच्या मंदिराचे भिवंडीत लोकार्पण

भिवंडीतील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, ५० वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीस संरक्षितस्थळ घोषित केल्याने त्याच्या रक्षणाची जबाबदारी राज्य शासनाची आहे हे आमचे दुर्दैव आहे. ...

Nitesh Rane: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवरायांची ओळख, शिवरायांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता-नितेश राणे - Marathi News | Shivaji as the founder of Hindavi Swarajya there was not a single Muslim in Shivaji's army - Nitesh Rane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवरायांची, शिवरायांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता- नितेश राण

शिवरायांच्या सेवेत चार-पाच मुस्लिम असतील परंतु शिवरायांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता ...

इतिहासातून औरंगजेबाला काढू शकत नाही; कबरीच्या वादावर जितेंद्र आव्हाड काय बोलले? - Marathi News | ncp sp group jitendra awhad said chhatrapati shivaji maharaj became a hero because he was a villain like aurangzeb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इतिहासातून औरंगजेबाला काढू शकत नाही; कबरीच्या वादावर जितेंद्र आव्हाड काय बोलले?

Jitendra Awhad News: महाभारतातून कौरव काढा आणि तुम्ही मला पांडव, महाभारत समजून सांगा. असे क्रूर कर्मा असतात म्हणून माझा माणूस हिरो होतो असं विधान आव्हाड यांनी केले आहे. ...

औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन कधीही होऊ देणार नाही - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Will never allow Aurangzeb's tomb says Devendra Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन कधीही होऊ देणार नाही - देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस सोमवारी भिवंडीतील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर लोकार्पण प्रसंगी बोलत होते. ...

औरंग्याची कबर कोणाला हवी असेल तर त्यांनी तिला पाकिस्तान, बांग्लादेशात घेऊन जावं - नितेश राणे - Marathi News | If anyone wants Aurangabad grave they should take it to Pakistan Bangladesh - Nitesh Rane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औरंग्याची कबर कोणाला हवी असेल तर त्यांनी तिला पाकिस्तान, बांग्लादेशात घेऊन जावं - नितेश राणे

ज्या औरंग्याने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून संपवलं, त्याची कबर आपल्याकडे कशाला पाहिजे ...