लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji maharaj, Latest Marathi News

“आग्रा किल्ल्यावर शिवरायांचे स्मारक बांधणार अन् PM मोदी तिथे शिवजयंती साजरी करतील”: CM फडणवीस - Marathi News | cm devendra fadnavis said a memorial of chhatrapati shivaji maharaj will be built at agra fort and pm modi will celebrate shiv jayanti there in 2030 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आग्रा किल्ल्यावर शिवरायांचे स्मारक बांधणार अन् PM मोदी तिथे शिवजयंती साजरी करतील”: CM फडणवीस

CM Devendra Fadnavis News: २०३० ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रा किल्ल्यावर येतील. त्यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

शिवरायांच्या विचारांना कृतिशील सलाम; व्याळ्यात पर्यावरणपूरक शिवजयंती - Marathi News | Creative salute to Shivaji Maharaj's thoughts; Eco-friendly Shiv Jayanti in Vyala | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवरायांच्या विचारांना कृतिशील सलाम; व्याळ्यात पर्यावरणपूरक शिवजयंती

Akola : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘ग्रीन स्पार्टन’ मोहिमेच्या वतीने व्याळा येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात भव्य वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. ...

शिवजयंतीचा 'रॉयल' थाट! छ. संभाजीनगरमध्ये हेलिकॉप्टरमधून महाराजांच्या स्मारकांवर पुष्पवृष्टी - Marathi News | Grand Shiv Jayanti Celebration: Helicopter Flower Tribute at Kranti Chowk and Other Locations in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवजयंतीचा 'रॉयल' थाट! छ. संभाजीनगरमध्ये हेलिकॉप्टरमधून महाराजांच्या स्मारकांवर पुष्पवृष्टी

हेलिकॉप्टरमधून शिवस्मारकांवर पुष्पवृष्टी करत अभिवादन होताच शिवप्रेमींनी एकच जल्लोष केला ...

सांगलीची राजकन्या रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये जिजामातांच्या भूमिकेत, ओळखलंत का? - Marathi News | Raja Shivaji Bhagyashree Patwardhan in Role of Jijabai Shivaji's mother in Riteish Deshmukh Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सांगलीची राजकन्या रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये जिजामातांच्या भूमिकेत, ओळखलंत का?

रितेशच्या 'राजा शिवाजी'मध्ये जिजामातांची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण? जाणून घ्या तिचं सांगली कनेक्शन! ...

जय भवानी,जय शिवाजी! तुळजापुरात शिवजयंती सोहळा,'भवानी तलवार' महापूजेने भाविक मंत्रमुग्ध - Marathi News | Historic Celebration at Tuljabhavani Temple: Special 'Bhavani Talwar' Puja Held on Chhatrapati Shivaji Maharaj Jayant | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :जय भवानी,जय शिवाजी! तुळजापुरात शिवजयंती सोहळा,'भवानी तलवार' महापूजेने भाविक मंत्रमुग्ध

डोळे दिपवणारी पूजा! शिवजयंतीला भवानी तलवार महापूजेचे दर्शन घेण्यासाठी जनसागर लोटला ...

भारतभर 'हिंदवी स्वराज्य' हीच होती छत्रपती शिवरायांची इच्छा; ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांची नव्या शिवचरित्रात मांडणी  - Marathi News | Chhatrapati Shivaji wish was Hindavi Swarajya across India; Senior historical researcher Dr. Ramesh Jadhav's new biography of Shiva | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भारतभर 'हिंदवी स्वराज्य' हीच होती छत्रपती शिवरायांची इच्छा; ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांची नव्या शिवचरित्रात मांडणी 

इंग्रजांना विरोध तर फ्रेंचांविषयी सौम्य भूमिका ...

“लोककल्याणकारी राज्यासाठी शिवरायांचा विचारच मार्गदर्शक, विकासासाठी सरकार कटिबद्ध”: DCM शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde said chhatrapati shivaji maharaj thoughts are the guide for a welfare state the govt is committed to development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोककल्याणकारी राज्यासाठी शिवरायांचा विचारच मार्गदर्शक, विकासासाठी सरकार कटिबद्ध”: DCM शिंदे

Deputy CM Eknath Shinde News: आपण शिवरायांचे मावळे आहोत. प्रत्येकाने महाराजांचा किमान एक गुण अंगीकारला तर स्वाभिमानी, सुरक्षित आणि बलशाली महाराष्ट्र घडेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराज मंगळवेढ्यात होते मुक्कामी; मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबतच्या भेटीचा साक्षीदार आहे हा किल्ला - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj stayed in Mangalvedha; This fort is a witness to his meeting with Mirza Raje Jaisingh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :छत्रपती शिवाजी महाराज मंगळवेढ्यात होते मुक्कामी; मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबतच्या भेटीचा साक्षीदार आहे हा किल्ला

Shiv Jayanti Special: छत्रपती शिवाजी महाराज हे विजापूर मोहिमेच्या वाटेवर असताना नेतार्जी पालकरांना भेटले होते. भुईकोट किल्ल्यात ही ऐतिहासिक भेट झाली होती.  ...