जिल्हाभरात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरातील छत्रपती शिवरायांचा पुतळा परिसरात अभिवादनासाठी सकाळपासूनच शिवप्रेमींची एकच गर्दी झाली होती. मिरवणूक, कलशयात्रा, पोवाडे तसेच चिमुकल्यांनी सादर केलेले शिवरायां ...
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव शांततेत पार पडावा म्हणून पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस उपायुक्तांसह, ३५ पोलीस निरीक्षक, १०५ उपनिरीक्षक व सहायक निरीक्षक, १६७९ पोलीस कर्मचारी, २२१ महिला कर्मचाºयांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ...

देशातील दहशतवाद बंदुकीच्या गोळीने संपू शकत नाही. त्यासाठी काश्मीरमधील नागरिकांचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे, असे मत आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मंगळवारी शिवजयंती महोत्सवात बोलताना व्यक्त केले. ...
छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा होते. त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना समान न्याय दिला, ते धर्मनिरपेक्ष होते. एकसंघ राज्याची संकल्पना अस्तित्वात आणली. परंतु शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी अशी त्यांची प्रतिमा निर्माण करण्यासाठी खोटा इतिहास लिहिला गेला ...