छत्रपती शिवाजी महाराज यांचे रामदास स्वामी गुरू होते, याबाबतचे पुरावे कुठेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे राजवाडा येथील एसटी बसस्थानकामध्ये लावण्यात आलेले रामदास स्वामी यांचे शिल्प हटवावे, अन्यथा शिवप्रेमी हे शिल्प फोडून टाकतील. ...
सिन्नर: कर्नाटकामध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनाचा व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याने केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजन्मोत्सव समिती व तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यांच्यावतीन ...
गंगाखेडमध्ये ओबीसी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास महादेव जानकर यांनी सोमवारी भेट दिली. त्यावेळी महादेव जानकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ...
२०१४ साली मोदी महाराष्ट्रात मते मागायला आले तेव्हा शिवाजी महाराजांचे आशीर्वाद मोदींना आहेत अशा आशयाची पोस्टर्स व मोठे फलक सर्वत्र लागले होते. लोकांनी त्यांना त्यामुळे मतदानही केले, पण नंतर शिवाजी महाराजांच्या विश्वासाचे कुठे पानिपत झाले ते समजलेच नाह ...
सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. हा पहिल्यांदाच झाला, असे नाही. यापूर्वीही कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे काढण्याचे काम झाले होते. ...