लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji maharaj, Latest Marathi News

Shivjayanti: तेथे कर माझे जुळती, 6 हजार वृक्ष रोपांतून साकारले राजे शिवछत्रपती - Marathi News | Shivjayanti: Where my match, King Shivchhatrapati realized from 6 thousand tree saplings in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तेथे कर माझे जुळती, 6 हजार वृक्ष रोपांतून साकारले राजे शिवछत्रपती

गेल्या ३६ वर्षाची परंपरा असलेल्या कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिव जयंती उत्सव मंडळाच्या विद्यमाने या वर्षीच्या शिवजयंती निमित्त शिवरायांना वंदन करण्यासाठी 6 हजार वृक्ष रोपांच्या माध्यमातून शिवप्रतीमेची छबी साकारण्यात आली आहे ...

छत्री तलाव, उड्डाणपुलावर छत्रपतींच्या पुतळ्याला मान्यता - Marathi News | amravati municipal corporation gave permission to erect a statue of chhatrapati shivaji maharaj | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :छत्री तलाव, उड्डाणपुलावर छत्रपतींच्या पुतळ्याला मान्यता

राजापेठ उड्डाणपुलावर नियमानुसार पुतळा उभारता येत असेल, तर ती संपूर्ण प्रक्रिया महापालिकेने करावी तसेच दोन्ही ठिकाणच्या पुतळा उभारणीसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, असे निर्देश पीठासीन सभापती तथा महापौर चेतन गावंडे यांनी दिले. ...

शिवरायांच्या पुतळा अनावरणाची मध्यरात्रीची वेळ बदला; शिवजयंती महोत्सव समितीची मागणी - Marathi News | Change the midnight time of unveiling the statue of Chatrapati Shivaji Maharaj; Demand of Shiv Jayanti Festival Committee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवरायांच्या पुतळा अनावरणाची मध्यरात्रीची वेळ बदला; शिवजयंती महोत्सव समितीची मागणी

राजकीय कार्यक्रमांना परवानगी आणि शिवप्रेमींना गुन्हे दाखल करण्याची धमकी ...

तेढ नसताना जतला पोलीस फौजफाटा कशाला?, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद - Marathi News | Why a police force in Jat when there is no rift | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तेढ नसताना जतला पोलीस फौजफाटा कशाला?, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद

शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडूनच ही वसुली करुन घ्यावी ...

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार, पण... नवनीत राणा यांचे संकेत - Marathi News | mp navneet rana on Chhatrapati Shivaji Maharaj staue on rajapeth flyover | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार, पण... नवनीत राणा यांचे संकेत

कितीही दबाव टाकला आणि जेलमध्ये टाकलं तरीही येणाऱ्या भविष्यात महाराजांचा पुतळा बसणार हे लक्षात ठेवा, असा इशारा खा. नवनीत राणा यांनी यावेळी दिला.  ...

अशीही जयंती... जिजाऊंच्या लेकीच्या हाती, 1000 कुटुंबांत पोहोचवले राजे शिवछत्रपती - Marathi News | King Shivchhatrapati was delivered by the Fapal family in the hands of Leki of 1000 Jijaus in solapur barshi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अशीही जयंती... जिजाऊंच्या लेकीच्या हाती, 1000 कुटुंबांत पोहोचवले राजे शिवछत्रपती

शिवजन्मोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्याची तयारी सध्या सर्वत्र सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी पुरुष मंडळींना तो साजरा करता येतो, मात्र महिलांना करता येत नसल्याने चित्रशिल्पकार पांडुरंग फफाळ यांनी हा उपक्रम हाती घेतला ...

पुण्यातील “शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा” रद्द; सलग ११ व्या वर्षी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार - Marathi News | Shivjanmotsav Swarajyarath Sohla canceled in Pune For the 11th year flowers will be showered from a helicopter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील “शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा” रद्द; सलग ११ व्या वर्षी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार

शिवज्योत प्रज्वलित करुन लालमहाल ते एसएसपीएमएस संस्थेच्या प्रागंणातील शिवरायांच्या अश्वारुढ स्मारकापर्यंत वाटचाल करित शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे ...

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यावरून संघर्ष, जत शहरामध्ये छावणीचे स्वरुप - Marathi News | Struggle over installation of statue of Chhatrapati Shivaji Maharaj, appearance of camp in Jat city | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यावरून संघर्ष, जत शहरामध्ये छावणीचे स्वरुप

पुतळा बसविण्यावरून आजी-माजी आमदारांमध्ये राजकीय जुगलबंदी ...