देशभरात शिवाजी महाराजांची जयंती साजरी होती. राज्यात 19 फेब्रुवारी रोजी उत्सवाचं वातावरण असतं. गावागावात महाराजांचे पोवाडे गायले जातात, व्याख्यानं ठेवली जातात ...
आर्णी येथे सचिन भोयर हे वास्तव्यास असून, लहानपणापासूनच शिवाजी महाराजांचे विचार त्याने अंगिकारले आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केल्याशिवाय तो घराबाहेर पडत नाही ...
गेल्या ३६ वर्षाची परंपरा असलेल्या कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिव जयंती उत्सव मंडळाच्या विद्यमाने या वर्षीच्या शिवजयंती निमित्त शिवरायांना वंदन करण्यासाठी 6 हजार वृक्ष रोपांच्या माध्यमातून शिवप्रतीमेची छबी साकारण्यात आली आहे ...
राजापेठ उड्डाणपुलावर नियमानुसार पुतळा उभारता येत असेल, तर ती संपूर्ण प्रक्रिया महापालिकेने करावी तसेच दोन्ही ठिकाणच्या पुतळा उभारणीसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, असे निर्देश पीठासीन सभापती तथा महापौर चेतन गावंडे यांनी दिले. ...