लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

Jitendra Awhad : "बल्बचा शोध कधी लागला, काय थट्टा लावलीय... मराठी माणसाला येड्यात काढता आहेत" - Marathi News | NCP Jitendra Awhad tweet over Akshay Kumar for playing role of chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बल्बचा शोध कधी लागला, काय थट्टा लावलीय... मराठी माणसाला येड्यात काढता आहेत"

NCP Jitendra Awhad And Akshay Kumar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. ...

'महाराष्ट्राला वेड्यात काढलं जातंय'; अक्षय कुमारचा व्हिडिओ पाहून जितेंद्र आव्हाड संतापले! - Marathi News | Nationalist Congress leader Jitendra Awad has criticized actor Akshay Kumar for playing the role of Chhatrapati Shivaji Maharaj. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्राला वेड्यात काढलं जातंय'; अक्षय कुमारचा व्हिडिओ पाहून जितेंद्र आव्हाड संतापले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेता अक्षय कुमारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून टीका केली आहे. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: "...तर मला कर्नाटकात यावे लागेल", संभाजीराजे यांनी दिला थेट इशारा - Marathi News | Sambhaji Raje said that the Karnataka government should protect lakhs of devotees in Kolhapur otherwise I will have to come to Karnataka in due course | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर मला कर्नाटकात यावे लागेल", संभाजीराजे यांनी दिला थेट इशारा!

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसून येत आहे. ...

Akshay Kumar Marathi Debut: अक्षय कुमारने सुरू केले शुटींग; शिवरायांच्या भूमिकेत असा दिसतो खिलाडी, पाहा Video... - Marathi News | Akshay Kumar Marathi Debut: Akshay Kumar Starts Shooting of marathi film; This is what he looks like in the role of Shivaji maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने सुरू केले शुटींग; शिवरायांच्या भूमिकेत असा दिसतो खिलाडी, पाहा Video...

अभिनेता Akshay Kumar ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील एक व्हिडिओ शेअर केला आहे. पाहा... ...

"ती वाघनखंही महाराष्ट्रात येणार, ज्याने अफझलनाखानाचा कोथळा बाहेर काढला" - Marathi News | "Those tigers will also come to Maharashtra, who took out the sack of Afzalna Khan", Says of sudhir mungantivarr | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ती वाघनखंही महाराष्ट्रात येणार, ज्याने अफझलनाखानाचा कोथळा बाहेर काढला"

जगदंबा तलवार पाठोपाठ आता छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे राज्यात परत आणणार असल्याची घोषणाच सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत केली ...

टीव्हीवर ‘हर हर महादेव’ चित्रपट दाखविल्यास आंदोलन; संभाजी ब्रिगेडचा इशारा - Marathi News | Protest if movie Har Har Mahadev is shown on TV Warning of Sambhaji Brigade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टीव्हीवर ‘हर हर महादेव’ चित्रपट दाखविल्यास आंदोलन; संभाजी ब्रिगेडचा इशारा

चित्रपटाविरोधात देशात, राज्यात शिवप्रेमींनी तीव्र आंदोलन करत नापसंती व्यक्त केली ...

Maharashtra Politics: “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी परत जाण्याच्या तयारीत”; शिंदे गटातील आमदाराचा दावा - Marathi News | balasahebanchi shiv sena shinde group mla bharat gogavale claims that governor bhagat singh koshyari likely ready to return | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी परत जाण्याच्या तयारीत”; शिंदे गटातील आमदाराचा दावा

Maharashtra News: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. ...

Maharashtra Politics: भाजप नेते रावसाहेब दानवेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख! नव्या वादाची शक्यता - Marathi News | bjp union minister raosaheb danve video went viral about statement on chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप नेते रावसाहेब दानवेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख! नव्या वादाची शक्यता

Maharashtra News: राज्यपाल कोश्यारी, प्रसाद लाड यांच्यानंतर भाजप नेते रावसाहेब दानवेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अपमान केल्याचे सांगितले जात आहे. ...