लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

राजकारणासाठी महाराजांचे नाव घेऊ नका, संभाजीराजे स्पष्टच बोलले - Marathi News | Don't use Maharaj's name for politics, Sambhaji Raje spoke clearly | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकारणासाठी महाराजांचे नाव घेऊ नका, संभाजीराजे स्पष्टच बोलले

संभाजीराजे छत्रपती : विद्यापीठात ‘शिवजन्मोत्सव’ सोहळ्याचे उद्घाटन ...

कोल्हापुरात शिवजयंतीची जय्यत तयारी; भव्य मिरवणुकांचे आयोजन, अमित शहांच्या हस्ते होणार उद्घाटन - Marathi News | Successful preparations for Shiv Jayanti in Kolhapur; Organizing grand processions | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात शिवजयंतीची जय्यत तयारी; भव्य मिरवणुकांचे आयोजन, अमित शहांच्या हस्ते होणार उद्घाटन

यंदा कणेरी येथील सिद्धगिरी मठातर्फेही प्रथमच भव्य मिरवणूक काढण्यात येणार ...

कर्नाटकची मुजोरी! बेळगाव रेल्वे स्थानकात शिवरायांची प्रतिमा लावण्यास विरोध; रोहित पवारांनी केला सवाल - Marathi News | Why is there so much hatred towards Marathi speakers, NCP MLA Rohit Pawar question after not putting Shivaji Maharaj image in Belgaum railway station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकची मुजोरी! बेळगाव रेल्वे स्थानकात शिवरायांची प्रतिमा लावण्यास विरोध; रोहित पवारांनी केला सवाल

बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय भिंतीवर अनेक महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा जाणीवपूर्वक लावण्यात आली नाही. ...

धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरला, अमेरिकेतील घटना, पुण्याशी होतं खास नातं - Marathi News | Shocking! Statue of Chhatrapati Shivaji Maharaj stolen, incident in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरला, अमेरिकेतील घटना 

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन होजे शहरामध्ये घडला आहे. या अश्वारुढ पुतळ्याचा वरचा भाग कापून चोरट्यांनी तो चोरून नेला. ...

नादखुळा! दुबईत कोल्हापूरकरांचा डंका; आलिशान गाड्यांवर मिरवतात शिवरायांची प्रतिमा, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Kolhapur sting in Dubai; Image of shivaji maharaj riding on luxury cars, video viral | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नादखुळा! दुबईत कोल्हापूरकरांचा डंका; आलिशान गाड्यांवर मिरवतात शिवरायांची प्रतिमा, व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूरची कन्या सुखदा रेळेकर यांनी घेतला खास उखाणा ...

छत्रपती शिवाजी महाराजांवरील विधानावरून ठाकरे गटानं जितेंद्र आव्हाडांना फटकारलं - Marathi News | Thackeray group leader Ambadas Danve's reaction to Jitendra Awad's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवाजी महाराजांवरील विधानावरून ठाकरे गटानं जितेंद्र आव्हाडांना फटकारलं

छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळे स्थान, वेगळे महत्त्व आहे असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं. ...

जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला संपूर्ण व्हिडिओ; विधानावर ठाम असल्याचं मत - Marathi News | distortion of my statement; Full video shared by Jitendra Awhad on shivaji maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला संपूर्ण व्हिडिओ; विधानावर ठाम असल्याचं मत

जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणामुळे वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. ...

छत्रपतींचे दुर्मीळ सुवर्ण नाणे प्रत्यक्ष पाहण्याचा होय, शिवाजी महाराजांची कवड्यांची माळही मुंबईत - Marathi News | Chhatrapati's rare gold coin is to be seen in person, Shivaji Maharaj's Kavadi Mal in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपतींचे दुर्मीळ सुवर्ण नाणे प्रत्यक्ष पाहण्याचा होय, शिवाजी महाराजांची कवड्यांची माळही मुंबईत

सुशील कदम मुंबई : दिल्लीचा पातशहा हा एकच राजा, अशी त्यावेळी उभ्या हिंदुस्थानची समजूत होती. पण दिल्लीच्या तख्ताला हादरे ... ...