लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

"नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकले, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली?"; काँग्रेसचा खोचक सवाल - Marathi News | Vijay Wadettiwar Slams BJP Sudhir Mungantiwar Over waghnakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकले, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली?"; काँग्रेसचा खोचक सवाल

Vijay Wadettiwar Slams BJP Sudhir Mungantiwar : काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

मराठी आरमारचा मानबिंदू ‘किल्ले सुवर्णदुर्ग’, जाणून घ्या इतिहास - Marathi News | Suvarna Durg is one of the few forts built by Chhatrapati Shivaji Maharaj during his reign | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मराठी आरमारचा मानबिंदू ‘किल्ले सुवर्णदुर्ग’, जाणून घ्या इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत ज्या मोजक्या जलदुर्गांची उभारणी केली, त्यात सुवर्णदुर्गचे नाव ...

छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पूर्णाकृती भक्ती शक्ती पुतळा बसवला जाणार - Marathi News | Full size Bhakti Shakti statue of Chhatrapati Shivaji Maharaj and Sant Tukaram Maharaj will be installed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पूर्णाकृती भक्ती शक्ती पुतळा बसवला जाणार

ब्रांझ मधील पुतळयाची उंची १० ते १२ फुट आणि पुतळयाचे वजन तीन हजार ते साडेतीन हजार किलो आहे ...

नुतन वर्षाची सुरुवात शिवमय होणार; छत्रपती शिवरायांवरील महानाट्य ‘शिवगर्जना’चे कोल्हापुरात विनामूल्य आयोजन - Marathi News | The grand play Shivagarjana on Chhatrapati Shiva Raya is organized for free in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नुतन वर्षाची सुरुवात शिवमय होणार; छत्रपती शिवरायांवरील महानाट्य ‘शिवगर्जना’चे कोल्हापुरात विनामूल्य आयोजन

आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य, कोल्हापूरचे भूमिपुत्र ...

महाराष्ट्राबाहेरील मराठी कर्मचाऱ्यांना मिळणार शिवजयंतीची ऐच्छिक सुटी - Marathi News | Marathi employees outside Maharashtra will get voluntary leave on Shiv Jayanti | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाराष्ट्राबाहेरील मराठी कर्मचाऱ्यांना मिळणार शिवजयंतीची ऐच्छिक सुटी

खासदार उदयनराजे भोसले यांनी मानले केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे आभार  ...

छत्रपती शिवाजी महाराजांवरील महानाट्यावर ४० कोटी खर्च  - Marathi News | 40 crore spent on Mahanathya on Chhatrapati Shivaji Maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराजांवरील महानाट्यावर ४० कोटी खर्च 

३५०व्या राज्याभिषेक दिनानिमित्त ३६ जिल्ह्यांत राज्य सरकार दाखवणार महानाट्याचे प्रयोग ...

Satara: अफजल खान वधाचे शिल्प बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात  - Marathi News | The work of making the statue of Afzal Khan Vadh is in its final stages | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: अफजल खान वधाचे शिल्प बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात 

मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स व इतिहास तज्ञांच्या कमिटीकडून पाहणी ...

सर्व संकटांतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे शिवचरित्र- मंत्री सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Shiva Charitra is the way to get rid of all troubles; said that Minister Sudhir Mungantiwar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्व संकटांतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे शिवचरित्र- मंत्री सुधीर मुनगंटीवार

प्रतापगड पायथ्याचे स्वराज्यद्रोही अतिक्रमण हटविल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांना पुण्यात सुवर्णकंकण अर्पण ...