लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

क्रांती चौकात शिवपूजनाने शिवसेनेतर्फे तिथीनुसार शिवजयंती साजरी - Marathi News | Shiv Sena celebrated Shiv Jayanti at Kranti Chowk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्रांती चौकात शिवपूजनाने शिवसेनेतर्फे तिथीनुसार शिवजयंती साजरी

दुपारी राजबाजार येथील श्री संस्थान गणपती मंदिर येथे महाआरती होणार आहे. ...

शिवाजी पार्क नव्हे, आता ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’; नामकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी - Marathi News | Not Shivaji Park, now 'Chhatrapati Shivaji Maharaj Park'; Approval of nomination proposal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्क नव्हे, आता ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’; नामकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी

विविध खेळांबरोबरच राजकीय सभांसाठी प्रथम पसंती असलेले शिवाजी पार्क हे मैदान १९२५ मध्ये पालिकेने जनतेसाठी खुले केले. याचे मूळ नाव माहीम पार्क असे होते. ...

इतिहासकारांच्या भांडणात राजकारण्यांचे फावते : सुमंत टेकाडे - Marathi News | Struggle between historians benifited to Politicians : Sumant Takede | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इतिहासकारांच्या भांडणात राजकारण्यांचे फावते : सुमंत टेकाडे

इतिहासकारांनी आपले शोध जरूर करावे आणि कुठे तरी एकत्र येऊन पुढच्या पिढीपुढे खरा इतिहास पुढे आणावा, असे आवाहन शिवचरित्राचे प्रख्यात व्याख्याते डॉ. सुमंत टेकाडे यांनी आज येथे केले. ...

आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार अनावरण  - Marathi News | Uddhav Thackeray to unveil the equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj at T-2 terminal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार अनावरण 

वॉचडॉग फाउंडेशन व लोकमतने याप्रकरणी सातत्याने हा प्रश्न 2014 पासून मांडल्यावर अखेर 3 नोव्हेंबर 2018 रोजी महाराज हा शब्द लागला अशी माहिती निकोलस अल्मेडा आणि गॉडफ्रे पिमेटा यांनी दिली. ...

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर स्थलांतरित - Marathi News | The statue of Chhatrapati Shivaji Maharaj was finally shifted to the International Airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर स्थलांतरित

2004 साली काम पूर्ण झाल्यावर येथे वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुखांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे बसवण्यात आला होता. ...

'छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला?,' मनसेचा संताप, पण... - Marathi News | 'Chhatrapati Shivaji Maharaj's name to the toilet?' MNS leader tweet to bjp leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला?,' मनसेचा संताप, पण...

विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या मतदारसंघात सुरू केलेल्या शौचालयाचं उद्घाटन ...

...अन् अजित डोवालांनी पोलिसांना सांगितली छत्रपती शिवाजी महाराज आणि जीवा महालाची गोष्ट - Marathi News | ajit doval speaks about chhatrapati shivaji maharaj and his leadership qualities in police program rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् अजित डोवालांनी पोलिसांना सांगितली छत्रपती शिवाजी महाराज आणि जीवा महालाची गोष्ट

ajit doval : 'छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल नेतृत्त्वाचे उत्तम उदाहरण आहे' ...

बाराशे मावळ्यांकडून सोलापुरातील भुईकोट किल्ल्याची स्वच्छता - Marathi News | Cleaning of Bhuikot fort in Solapur by 1200 Mawals | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाराशे मावळ्यांकडून सोलापुरातील भुईकोट किल्ल्याची स्वच्छता

चार टन कचरा केला गोळा; भुईकोटची झालेली दुरवस्था चर्चेचा विषय ठरला  ...