सोलापूरचा २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुण सय्यद शाह वाएज याने मराठीतून उर्दू भाषेत अनुवादित केलेले ‘शिवाजी महाराज के वफादार मुस्लिम सिपेसालार’ या पुस्तकाला शहरातील मुस्लिम तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. यातून तरुणांची छत्रपती शिवाजी महाराज यांच ...
‘एक शहर एक जयंती’ या संकल्पनेतून परभणीत सार्वजनिक शिवजयंती सोहळा सोमवारी साजरा केला जात आहे़ शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाºया मिरवणुकीवर हेलीकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होणार असल्याने ही मिरवणूक आकर्षण ठरणार आहे़ ...