भिवंडी : शहरातील कोंबडपाडा मार्गावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास महापौर जावेद दळवी व पालिकेच्या अधिकाºयांनी हार घालून शासकीय शिवजयंती साजरी केली.मात्र यावेळी पालिकेचे बहुसंख्य पालिकेचे अधिकारी व नगरसेवक उपस्थित नव्हते. या प ...
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकीय लढा हा मुस्लिम राजांसोबत होता. त्यात कोणताही धार्मिक वाद नव्हता. शिवाजींचे अंगरक्षकही मुस्लिम होते. तर त्यांच्या दरबारात सर्वजातीय, धर्माच्या लोकांना समान वागणूक मिळत होती. खर्या अर्थांने धर्मनिरपेक्षतेची पाळमुळे छ ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज शिवनेरी किल्यावर जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवप्रेमींच्या मनातील सरकारविरोधी असंतोष उफाळून आल्याचे दिसून आले. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
शिवाजी महाराज जर मुस्लीमविरोधी असते तर मुस्लीम शिवरायांचे अंगरक्षक राहिले असते का? त्याकाळात अनेक हिंदू सरदार मोगल-आदिलशहा आणि निजामांकडे होते, तर अनेक मुस्लीम सरदार शिवरायांकडे होते ...
मेहकर : उकळी-सुकळी येथे शिवजयंतीच्या मुहूर्तावर रांगाळीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची २४00 चौरस फु टांची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. ...