Bigg Boss 16 Premiere : ‘बिग बॉस 16’ला सुरूवात झालीये. गेल्या अनेक सीझनपासून सलमान खान हा शो होस्ट करतोय आणि यंदाचा सीझनही सलमान भाईच होस्ट करणार आहे. बिग बॉसच्या घरात कोण कोण जाणार याची उत्सुकता तुम्हाला असणारच. तर पाहा यादी... ...
गेल्या काही दिवसांपासून शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत होते. दोन दिवसांपूर्वी आलेल्या ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत शिव ठाकरेने यावर स्पष्टीकरण दिले आहे. ...