लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शीव ठाकरे

शीव ठाकरे, मराठी बातम्या

Shiv thakre, Latest Marathi News

शीव ठाकरे एमटीव्ही रोडीजमध्ये झळकला होता. या कार्यक्रमाच्या सेमी फायनलपर्यंत त्याने मजल मारली होती.
Read More
बिग बॉस फेम शिव ठाकरे अन् अब्दू रोझिकला ED चं समन्स, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | ED summons to Bigg Boss fame Shiv Thakare and Abdu Rozik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस फेम शिव ठाकरे अन् अब्दू रोझिकला ED चं समन्स, नेमकं प्रकरण काय?

बिग बॉस मध्ये गाजलेली जोडी अर्थात शिव ठाकरे आणि अब्दू रोझिकला इडीने समन्स बजावलं आहे. (Shiv Thakare, Abdu Rozik) ...

Shiv Thakare : टक्कल, चेहऱ्यावर मोठे मोठे फोड; शिव ठाकरेची अवस्था पाहून चाहते हैराण - Marathi News | Bald, large blisters on face; Shiv Thackeray's fans were shocked to see him begging on the streets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shiv Thakare : टक्कल, चेहऱ्यावर मोठे मोठे फोड; शिव ठाकरेची अवस्था पाहून चाहते हैराण

Shiv Thakare : सध्या शिव ठाकरेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याची अवस्था पाहून चाहते चितेंत पडले आहेत. या व्हिडीओत तो रस्त्यावर भीक मागताना दिसतो आहे. ...

Video: शिव ठाकरेने 'जय श्रीराम' गाण्यावर केला धमाकेदार डान्स, फराह खानही झाली प्रभावित - Marathi News | Shiv Thakare danced to Jai Shriram song judge Farah Khan was also impressed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिव ठाकरेने 'जय श्रीराम' गाण्यावर केला धमाकेदार डान्स, फराह खानही झाली प्रभावित

डान्स परफॉर्मन्समधून शिव ठाकरेनेही दाखवला श्रीरामाप्रती भक्तीभाव ...

अमरावतीचा वाघ झाला मुंबईकर! महागड्या कारनंतर शिव ठाकरेचं घराचं स्वप्नही झालं पूर्ण - Marathi News | Shiv Thakre bought new house in mumbai after his brand new car worth 30 lakhs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमरावतीचा वाघ झाला मुंबईकर! महागड्या कारनंतर शिव ठाकरेचं घराचं स्वप्नही झालं पूर्ण

'झलक दिखला जा' शो मध्ये शिवने ही गुडन्यूज शेअर केली. ...

'झलक दिखला जा'मध्ये शिव ठाकरेचा डान्स पाहून मलायका भारावली, म्हणाली, "आतापर्यंत..." - Marathi News | jhalak dikhala ja 11 malaika arora farah khan praised shiv thakare for his dance performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झलक दिखला जा'मध्ये शिव ठाकरेचा डान्स पाहून मलायका भारावली, म्हणाली, "आतापर्यंत..."

'झलक दिखला जा ११' शोच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात शिवने दमदार परफॉर्मन्स करत सगळ्यांनाच थक्क केलं. ...

'देखते ही मुझको तुझसे प्यार हो गया...'; शिव ठाकरेने शेअर केला खास व्यक्तीसोबचा व्हिडीओ - Marathi News | Shiv Thackeray shared a video of Grandmother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देखते ही मुझको तुझसे प्यार हो गया...'; शिव ठाकरेने शेअर केला खास व्यक्तीसोबचा व्हिडीओ

शिव ठाकरे त्याच्या डॅशिंग अंदाजाबरोबरच त्याच्या हळव्या स्वभावामुळेही ओळखला जातो. ...

फायनल सामना हरल्यावर टीम इंडियासाठी शिव ठाकरे म्हणाला, 'टीमने खूप मेहनत घेतली आता फालतुगिरी...' - Marathi News | Shiv Thackeray on Team India cricket match in Ahmedabad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फायनल सामना हरल्यावर टीम इंडियासाठी शिव ठाकरे म्हणाला, 'टीमने खूप मेहनत घेतली आता फालतुगिरी...'

शिव ठाकरेने भारतीय टीमला पाठिंबा दिला आणि पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

Video: शिव ठाकरे होणार मुंबईकर; नव्या घराविषयी दिली मोठी हिंट - Marathi News | Shiv Thackeray will become a Mumbaikar A big hint about the new house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: शिव ठाकरे होणार मुंबईकर; नव्या घराविषयी दिली मोठी हिंट

Shiv thakre: शिव ठाकरेचं मुंबईत होतंय घर; अभिनेता लवकरच होणार मुंबईकर ...