शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
शिवसेना नेत्यांकडून नवीन चिन्हाचं अनावरण करण्यात येत असून ठिकठिकाणी मशाली पेटवून नवीन चिन्हाचं स्वागत केलं जात आहे. कोकणातील काही शिवसैनिकांनी मातोश्रीवर मशाल नेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ...
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर सुरुवातीला दोन दशकांहून अधिक काळ शिवसेनेचे उमेदवार कधी अपक्ष, तर कधी ढाल-तलवार, इंजिन असे चिन्ह घेऊनही लढले. मात्र, पुढे शिवसेना म्हणजे धनुष्यबाण हे समीकरण दृढ झाले. ...