लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
'फडणवीसांनी हाती घेतलेले कार्य सोपे नाही'; ठाकरेंच्या सेनेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला, केले मोठे गौप्यस्फोट - Marathi News | Thackeray's Shiv Sena has advised Devendra Fadnavis to be careful while taking action against Eknath Shinde's corrupt people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'फडणवीसांनी हाती घेतलेले कार्य सोपे नाही'; ठाकरेंच्या सेनेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला, मोठे गौप्यस्फोट

विशेष कार्य अधिकारी आणि खासगी सहाय्यक नियुक्तीच्या मुद्द्यावर भाष्य करताना ठाकरेंच्या शिवसेनेचे काही मोठे गौप्यस्फोट केले आहेत. फडणवीसांनी फिक्सर संबोधलेल्यांची नावे पंतप्रधान मोदींकडे पाठवायला हवी, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.  ...

"काळेधंदे बाहेर काढल्याने मिरच्या लागल्या...";एकनाथ शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण - Marathi News | Maharashtra Politics Deputy Chief Minister Eknath Shinde criticized Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काळेधंदे बाहेर काढल्याने मिरच्या लागल्या..."; एकनाथ शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण

Maharashtra Politics : दोन दिवसापूर्वी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. ...

भाजपने ठरविले, मित्रांची प्रतीक्षाच; विधानमंडळ समित्यांच्या ११ अध्यक्षांची नावे निश्चित - Marathi News | BJP decides to wait for friends shiv sena ncp; names of 11 chairmen of legislative committees confirmed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपने ठरविले, मित्रांची प्रतीक्षाच; विधानमंडळ समित्यांच्या ११ अध्यक्षांची नावे निश्चित

भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांनी विधानसभा अध्यक्षांना सोमवारी पत्र दिले, त्यात ११ अध्यक्षांची नावे दिली. ...

काहीतरी वक्तव्य करुन एका महिलेचा अपमान करणे योग्य नाही; आठवलेंची राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया - Marathi News | kaahaitarai-vakatavaya-karauna-ekaa-mahailaecaa-apamaana-karanae-yaogaya-naahai-athavalaencai-raautaancayaa-vaidhaanaavara-parataikaraiyaa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काहीतरी वक्तव्य करुन एका महिलेचा अपमान करणे योग्य नाही; आठवलेंची राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया

'त्यांनी किती मर्सिडीज गाड्या दिल्या आहेत हे माहीत नाही. परंतु काहीतरी वक्तव्य करुन एका महिलेचा अपमान करणे योग्य नाही' ...

“कुणी कितीही ठरवले तरी ठाकरे हे ठाकरे आहेत, ब्रँड मिटवता येणार नाही”; संजय राऊतांचा एल्गार - Marathi News | mp sanjay raut said no one can destroy thackeray brand from maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुणी कितीही ठरवले तरी ठाकरे हे ठाकरे आहेत, ब्रँड मिटवता येणार नाही”; संजय राऊतांचा एल्गार

Sanjay Raut News: एकनाथ शिंदेंचे गुन्हे अनेकदा उद्धव ठाकरेंनी पोटात घातले. बाळासाहेबांनी यांना भरभरून दिले, असे सांगत संजय राऊतांनी टीका केली. ...

“तुम्ही उद्धव ठाकरे यांना काय मर्सिडीज देणार?”; वसंत मोरेंची नीलम गोऱ्हेंवर टीका - Marathi News | thackeray group vasant more criticized shinde group neelam gorhe over her statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुम्ही उद्धव ठाकरे यांना काय मर्सिडीज देणार?”; वसंत मोरेंची नीलम गोऱ्हेंवर टीका

Thackeray Group Vasant More News: नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. ...

गोऱ्हे यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पुण्यातील महिला शिंदे गटात जाण्याच्या तयारीत; नेमकं कारण काय? - Marathi News | gaorahae-yaancayaa-vairaodhaata-andaolana-karanaarayaa-paunayaataila-mahailaa-saindae-gataata-jaanayaacayaa-tayaaraita-naemakan-kaarana-kaaya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोऱ्हे यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पुण्यातील महिला शिंदे गटात जाण्याच्या तयारीत; नेमकं कारण काय?

उद्धव ठाकरेंकडून मान, विशाखा राऊतांकडून अपमान? पुण्यातील त्या महिला शिंदे गटात जाण्याच्या तयारीत ...

दोघांचंही राजकारण संपलंय; उद्धव-राज एकत्र आले तरी युतीला धोका नाही; आठवलेंचा टोला - Marathi News | Politics of both of them is over Even if Uddhav thackeray Raj thackeray come together there is no threat to the alliance Ramdas Athawale's criticism | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोघांचंही राजकारण संपलंय; उद्धव-राज एकत्र आले तरी युतीला धोका नाही; आठवलेंचा टोला

राज्यमंत्री आठवले हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ...