शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
CM Devendra Fadnavis PC News: उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा आत्मपरीक्षण करून एकदा आरसा पाहावा. उद्धव ठाकरे अनेक गोष्टी बोलत असतात, त्याला रोज उत्तरे द्यायला माझ्याकडे तेवढा वेळ नाही, असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ...
Uddhav Thackeray Criticize Eknath Shine: आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ...
Thackeray Group Sanjay Raut News: आता आम्ही बाहेर पडलेलो आहोत. राज्यभरात विभागीय शिबिरे घेण्यात येणार असून, ईशान्य मुंबईतील कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याचे संजय राऊतांनी सांगितले. ...
विशेष कार्य अधिकारी आणि खासगी सहाय्यक नियुक्तीच्या मुद्द्यावर भाष्य करताना ठाकरेंच्या शिवसेनेचे काही मोठे गौप्यस्फोट केले आहेत. फडणवीसांनी फिक्सर संबोधलेल्यांची नावे पंतप्रधान मोदींकडे पाठवायला हवी, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे. ...