लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
'बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे', बॅनर लावणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | 'Wednesday Peth should be renamed Mastani Peth', a case has been registered against the workers of the Uddhav Thackeray group who put up banners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे', बॅनर लावणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

'कोथरूडच्या बाई, आपणास नामांतराची एवढी खुमखुमी आली असेल, तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावं'', असा मजकूर बॅनरवर देण्यात आला होता ...

सोलापूरच्या माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांचा शिंदे सेनेत प्रवेश - Marathi News | former solapur mayor shobhatai banshetti joins shiv sena shinde group | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांचा शिंदे सेनेत प्रवेश

विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाविरोधात काम केल्याने भाजपने त्यांची हकालपट्टी केली होती. ...

कोल्हापुरातील २२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत, उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.. - Marathi News | 22 former corporators from Kolhapur join Shinde Sena | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील २२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत, उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले..

महापौर शिवसेनेचाच करू : क्षीरसागर ...

...तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे; कुलकर्णींच्या मागणीवरून भाजप - उद्धव ठाकरे गट आमनेसामने - Marathi News | ...then Budhwar Peth should be renamed Mastani Peth BJP Uddhav Thackeray group face to face on medha Kulkarni demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे; कुलकर्णींच्या मागणीवरून भाजप - उद्धव ठाकरे गट आमनेसामने

'कोथरूडच्या बाई, आपणास नामांतराची एवढी खुमखुमी आली असेल. तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावं', उद्धव ठाकरे गटाकडून बॅनरबाजी ...

...म्हणून माजी आमदार महादेव बाबर यांचा अजित पवार गटात प्रवेश, कारण आलं समोर! - Marathi News | ...So the reason behind former MLA Mahadev Babar's entry into Ajit Pawar's faction has come to light! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून माजी आमदार महादेव बाबर यांचा अजित पवार गटात प्रवेश, कारण आलं समोर!

बाबर यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाने शरद पवार गट आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता ...

दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा - Marathi News | Having two wives does not cancel MLA status; Shiv Sena MLA gets relief, important verdict of Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा

पालघरमधील सामाजिक कार्यकर्ते सुधीर जैन यांनी आमदार राजेंद्र गावित यांच्या निवडीला आव्हान दिले होते. ...

“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला? - Marathi News | uday samant said if bhaskar jadhav accepts deputy cm eknath shinde leadership then he will be happy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव यांनी व्यक्त केलेल्या नारजीबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

उद्धवसेनेचे कोकणातील एकमेव नेते भास्कर जाधव यांचे निवृत्तीचे संकेत, कार्यकर्ते संभ्रमात - Marathi News | Uddhav Sena's only leader in Konkan Bhaskar Jadhav hints of retirement activists in confusion | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उद्धवसेनेचे कोकणातील एकमेव नेते भास्कर जाधव यांचे निवृत्तीचे संकेत, कार्यकर्ते संभ्रमात

'ती' खंत अजूनही मनात कायम राहिली ...