शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Bhaskar Jadhav News: शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांच्या नावावर विरोधी पक्षनेतेपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. ...
नाशिकचे पालकमंत्रिपद हे आपल्या पक्षाचे मंत्री दादा भुसे यांना द्यावे आणि स्थापन होणाऱ्या प्राधिकरणाचे अध्यक्षपद भाजपने घ्यावे, असा प्रस्ताव भाजपला दिला असल्याची माहिती शिंदेसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला दिली. ...
तानाजी सावंत बंगल्यावर पोहोचले तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर त्यांना ताटकळत उभे राहावे लागल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. उद्या विधानभवनात भेटू, असे सांगून निघाले. ...
स्वारगेट बलात्कार प्रकरण : पुण्यातील बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीने शिवसेनेचे (यूबीटी) वसंत मोरे यांना कॉल केला होता. दोघांमध्ये काय चर्चा झाली? ...
Thane Thackeray VS Shinde Sena Rada: खासदार संजय राऊत यांनी काल ठाण्यात आनंद आश्रम येथे आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. पण, यावेळी शिवसेनेतील दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. ...