शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दलाने केलेल्या मोहिमेत २७ नक्षलवादी मारले गेले. त्याबद्दलही पाेलिस दलासह माेदी आणि शाह यांचे शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले. ...
मनसेने २०१४ विधानसभा आणि २०१७ महापालिका निवडणुकीदरम्यान उद्धवसेनेला युतीसाठी प्रस्ताव पाठवले होते. मात्र, त्यांनी फक्त चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवत विश्वासघात केला होता. ...
सरकारने बंदी घातल्यानंतर ती तुर्कीची कंपनी असल्याचे समजले. नवीन कंपनी आली तरी करार कोण करते? ती आणण्याची परवानगी कोण देते?, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ...
महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे, असेच मराठी लोकांच्या मनात आहे. दोन्ही बंधू सकारात्मक आहेत. लवकरच दोन्ही नेते भेटतील, चर्चा करतील आणि पुढचे ठरवतील. ...